Dictionaries | References

पदरीं-पदरांत पडलें पवित्र झालें


जी गोष्ट एकदां आपल्या स्वाधीन झाली, जी आपली झाली तिला नांवें न ठेवतां सांभाळून घेत जावी व तीपासून मिळेल तेवढें सुख भोगून घ्यावें.
-आजोच ३७६. ‘पदरीं पडलें पवित्र झालें अमृतद्रवीं लोभवें। लागल शब्द जनांत आपलें म्हटल्या कां नुपेक्षावें।’
होला. ६९-१०१. ‘पदरीं पडलें पवित्र झालें आतां तूं मला सुख दाखीव’
होला ८८-१२४. “पदरीं०’ असें समजणार्‍या कुलवधूचें मन निदान आपल्या पतीची विटंबना करायला धजत नसे"
कवठेकर,अपुराडाव३०.

Related Words

पवित्र   पदरांत-पदरीं पडणें   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   निखारा पदरांत बांधून फिरणें   पदरीं धरणें   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड   दुधभात खाऊन दहींभात पदरीं बांधणें   माप पदरांत-पदरीं घालणें (लबाडी इ. चें)   धव्यार काळें पडलें तें जन्ममुगा वचना   मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट   पदरांत येणें   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   नासलें मिरें का केजास महाग झालें?   दिवाणाचें तेल पदरांत घेणें   स्वप्नांत पाहिलें आणि जागीं झालें   ज्‍याचे पदरीं नाहीं पैका, त्‍यास वाटे बोलतां शंका   वाक्-वाक् समुद्रीं रिगालें: तें तरकाच्या आवर्ती पडलें   गरीबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडे   चांगलें झालें तर सर्वांचें, वाईट झाले तर एकाचें   पवित्र II.   सरकारचें तेल पदरांत-शेल्यांत घ्यावेम   सात लाजा पदरीं बांधणें   वाळकावर सुरी पडली किंवा सुरीवर वाळुक पडलें तरी वाळकाचा नाश   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   ताटांत सांडलें आणि वाटींत सांडले, तरी ते पथ्‍यावर पडलें   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   जन्मखोडीमुळें, घर झालें निराळें   कानामागून आले व तिखट झालें   आज उलयलें फाल्या पोल झालें   दैव फिरलें, सारेंच उलटापालट झालें   गायीला मारलें, दूध तूप उणें झालें   गणपति करावयास गेला तों माकड झालें   घोडें आपल्‍या गुणाने, झालें ताजेतवानें   काम चांगले आरंभले म्‍हणजे समजा अर्धे झालें   करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)   एका घराची सात घरें, कार्‍या नार्‍याचें झालें बरें   अवगुणी - अवगुणी जरी झालें तें ओंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा   गवळ्यानें छांछूं केले, पाण्याचे दूध झालें   राजा गांवोगांव हिंडे भटजीचें तोंड झालें रडकुंडें   अति झालें आणि हसूं आलें   घरचें झालें थोडे आणि व्याह्याने धाडले घोडें   सासू-सासू गेली-मेली ठीक झालें, घरदार हातीं आलें   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   गाढवाला शृंगारलें, सगळ्या गांवभर झालें   सोंवळें झालें दाट, खाटकाच्या घरावरुन वाट   राजाच्या हातांत पैसा खेळे, प्रजेचें झालें वाटोळें   नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥   गाढवाला शृंगारलें, सगळ्या गांवभर झालें   डोळे काढिले आणि कपाळ हलकें झालें   मन रामीं रंगलें, बोलणें वावुगें झालें   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP