Dictionaries | References

पदरांत-पदरीं घेणे


स्वीकारणें
कबूल करणें
मान्य करणें. उदा०
चुकी पदरांत घेणें. ‘शरणांगत अरिबंधुहि रामें प्रेमेंचि घेतला पदरीं।’
मोवन १२-६.
आश्रय देणें. ‘खलसंग त्यागुनी जो येईल, घेइन तयास मी पदरीं॥’
मोभीष्म १-१०७.
मोकर्ण ४५-२९.
लग्न लावणें
विवाह संबंधानें नातें जुळविणें.

Related Words

पदरांत-पदरीं घेणे   पदरांत-पदरीं पडणें   पदरीं-पदरांत पडलें पवित्र झालें   पदरांत-पदरीं घालणे-टाकणें   पदरीं बांधणें   निखारा पदरांत बांधून फिरणें   पदरांत-पदरीं-पदरें बांधणें   हिरावून घेणे   पदरीं माप घालणें   दावा पदरीं पडणें   पदरीं धरणें   जुळवून घेणे   पदरात घेणे   दुधभात खाऊन दहींभात पदरीं बांधणें   स्वीकृत करून घेणे   आगीत उडी घेणे   घेणे - देणे   माप पदरांत-पदरीं घालणें (लबाडी इ. चें)   बाळंतीण-बाळंतीण बाईचा बळिराणा पदरांत घेणें   मनावर घेणे   फैलावर घेणे   पदरांत येणें   दिवाणाचें तेल पदरांत घेणें   घेणे   अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम   पदरीं असणें   माझें बापाचा बडिवार मोठा, पदरीं नाहीं सागरगोटा   पदरीं माणिक बाळगणें   ज्‍याचे पदरीं नाहीं पैका, त्‍यास वाटे बोलतां शंका   घर डोक्यावर घेणे   सरकारचें तेल पदरांत-शेल्यांत घ्यावेम   चुकलें माकलें पदरांत घ्‍या, उरलेसुरलें गुढीवर घ्‍या   फिरकी घेणे   मनांत मांडे, पदरांत धोंडे   खरपूस समाचार घेणे   अक्कल विकत घेणे   तोंडसुख घेणे   अंगें केलें तें काम पदरीं असे तो दाम   ज्‍याचे पदरीं पाप, त्‍याला पोरी होती आपोआप   हातीं ना पदरीं आणि हाटा चालली विद्री   द्रव्य नाही ज्याच्या पदरीं, तो अर्धा दुखणेकरी   जेनाच्या पदरीं गांठ देणें-मारणें   ज्‍याचे पदरीं संपत्ति, त्‍याचे आर्जव करिती   उदरीं आलेल्या शनीनें पदरीं निसटण्याची निशा करणें   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   सात लाजा पदरीं बांधणें   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   पदरांत-पदरीं घेणे   घेणे   हिरावून घेणे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP