Dictionaries | References त त्रास { trāsa } Script: Devanagari Meaning Related Words त्रास हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : भय, खौफ त्रास कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जातूंत खंयचेंय काम करपाक थोडी अडचण वा आडमेळी येता अशी स्थिती Ex. अशे परिस्थितींत काम करपाक म्हाका त्रास जातात HYPONYMY:कटकट ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आडखळ कठीणWordnet:asmঅসুবিধা bdगोब्राब benঅসুবিধা gujતકલીફ hinकठिनाई kanತೊಂದರೆ malബുദ്ധിമുട്ട് marगैरसोय mniꯑꯔꯨꯕ nepकठिनाइ oriକଠିନ panਮੁਸ਼ਕਿਲ sanअसुविधा tamகஷ்டம் telకష్టం urdپریشانی , دقت , مشکل noun त्रास दिवपाची क्रिया Ex. घरच्या लोकांच्या त्रासांक बेजारून रागिणीन जीव दिलो ONTOLOGY:असामाजिक कार्य (Anti-social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अत्याचार अन्याय पिडापीड छळ हाल दगदगWordnet:benঅত্যাচার gujઅત્યાચાર hinउत्पीड़न kanಕಾಟ kasاِزاہ malപീഢനം marजाच nepउत्पीडन oriନିର୍ଯାତନା panਅੱਤਿਆਚਾਰ sanउत्पीडनम् tamகொடுமை telపీడించుట urdظلم وستم , بےرحمی , زیادتی , زور , زبردستی , بےانصافی noun स तरेचे तें गोंदळ वा अरिश्ट जे शेताक लुकसाण करतात Ex. अतिवृष्टी, दुश्काळ, टोळीण, कोळींदर, सुकणें आनी विदेशी हल्लो त्रास करता ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आडखळWordnet:gujઈતિ oriଦୁର୍ବିପାକ sanईतिः urdاِیتِی noun खंयच्याय तरेचें अशें एक कडें वा व्हडलो आघात जो चड प्रमाणांत अशूभ वा लुकसाणकारक सिध्द जाला Ex. खुबश्या फावटी त्रासान पडून लेगीत तो सालवार जालो ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasٹھوٗکُر See : दुख्ख, कश्ट, वेदना, कटकट, भंय त्रास A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Vexation, weariness, sense of annoyance: also disgust, dislike, feeling of loathing. 4 S Fear. त्रास त्रास करणें To cry out against oppression. त्रास त्रास देणें To oppress greatly. त्रास Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Vexation, weariness, sense of annoyance; disgust, dislike, feeling of loathing. त्रास मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उपद्रव , दुःख पीडा , बाधा ;ना. क्लेश , दगदग , यातना . त्रास मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun आजारपणामुळे होणारी पीडा Ex. त्याला दम्याचा त्रास आहे. ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)See : दुःख, गैरसोय, जाच, वीट त्रास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( सूर्य , अग्नि , उग्र औषध , ज्वर , क्रोध , दुष्ट लोक इ० कांपासून होणारा ) उपद्रव ; पीडा ; दुःख . २ कंटाळा ; वीट ; किळस ; अप्रीति ; जिकीर . ३ भय ; भीति . युद्धी सदा हि ज्या नरसिंहाचा पार्थमृग धरि त्रास । - मोकर्ण २ . ८ . [ सं . त्रस - त्रास ] ( वाप्र . ) त्रास त्रास करणे - जुलुमाविरुद्ध बोभाटा , ओरड करणे . त्रास त्रास देणे - अतिशय छळ करणे ; जुलुमाने सतावून , हैराण करुन सोडणे . त्रासणे - उक्रि . १ कंटाळणे ; त्रस्त होणे ; जिकीरीस येणे ; जर्जर होणे ; बेजार होणे . २ त्रस्त करणे ; त्रास देणे . ते ते शत्रु म्हणूनि मी त्रासी । सर्पतुल्य निर्धारे । - मुआदि ५ . ४१ . ३ भिणे ; भय पावणे . सौमित्रि त्रासे शापास । जैसा मंडूक सापास । - मोरा घनाक्षर रामायण १२३ . [ त्रास ] त्रासविणे - सक्रि . त्रास देणे ; गांजणे ; छळणे ; त्रस्त , जर्जर करणे ; सतावणे . [ त्रासणे ] सामाशब्द - त्रासक - वि . त्रासदायक ; कंटाळवाणे ; जिकीरीचे ; त्रास देणारे . त्रासभूत - वि . १ अत्यंत जाचक ; त्रासदायक ; जुलमी ; कंटाळवाणे ; उपद्रवकारक झालेले . २ जुलमाने त्रस्त झालेला ; छळलेला ; गांजलेला ; जिकीरीस आलेला . [ त्रास + सं . भूत = झालेला ] त्रासिक , त्रासीक - वि . १ त्रास देणारा . २ चिरडखोर ; चिडणारा ; चरफडणारा . ३ एकलकोंडा ; एकांतप्रिय ; समाजास उबगलेला . [ त्रासणे ] त्रासित - वि . भ्यालेला ; भयभीत झालेला . [ सं . ] त्रास नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : आतङ्क, डर त्रास A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 त्रास m. m.fr. √ 2.त्रस् fear, terror, anxiety, [MBh.] &c. a flaw in a jewel, [L.] त्रास The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 त्रास [trāsa] a. a. [त्रस् भावे घञ्]Movable, moving.Frightening.सः Fear, terror, alarm; उमापतेश्च तत्कर्म ज्ञात्वा त्रासमुपागमत् [Rām.7.87.17;] अन्तः कञ्चुकिकञ्चुकस्य विशति त्रासादयं वामनः [Ratn.2.3;] [R.2.38;9.58.] Alarming, frightening.A flaw or defect in a jewel. त्रास Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 त्रास m. (-सः)1. Fear, terror.2. A flaw or defect in a jewel.E. त्रस् to fear, affix भावे घञ् . ROOTS:त्रस् भावे घञ् . Related Words त्रास उचलणे त्रास होणे त्रास घेणे त्रास त्रास सोंसप सार्वजनिक त्रास हा मनुष्याला जवळ आणतो हलक्याला त्रास देऊं नये हिंगजिर्यापुढें, कोथिंबिरीचा काय वास? तरणीताठी सासूबाई, सुनेचा होतो त्रास डोळे आल्यावरी, प्रकाशाचा त्रास करी डोळ्याचा त्रास कांही प्राप्त होईना ज्यास, तो म्हणे मला आधींच त्रास उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस उद्योगाची कास, वाढविते त्रास कपाळाचा त्रास चुकत नाही त्रास घेवप त्रास दिवप त्रास देणे त्रास सोसणे श्रीखंडाचा बेत, दह्याला त्रास कठिनाई होना कुस्तार जावप പ്രയാസപ്പെടുക ಕಷ್ಟವಾಗು दुःख सोसणे परेशानी उठाना ತೊಂದರೆ ತೆಗೆದುಕೊ जाच उत्पीडन उत्पीड़न പീഢനം اِزاہ పీడించుట ਅੱਤਿਆਚਾਰ ନିର୍ଯାତନା ಕಾಟ bother plague উৎপীড়ন उत्पीडनम् harassment menace molestation threat কষ্ট সহা कष्ट सहना कष्ट सहनु दुःखम् अनुभू दुखु सहाय غَم ژالُن പുറത്തെടുക്കുക துன்பம்பொறு കഷ്ടം സഹിക്കുക କଷ୍ଟ ସହିବା కష్టించు ਦੁੱਖ ਸਹਿਣਾ કષ્ટ સહેવું trouble fearfulness কষ্ট সহ্য করা अनागार terror கொடுமை અત્યાચાર ಕಷ್ಟಪಡು fright difficulty অত্যাচার hassle affright pang anguish harass harry fear beset sorrowfulness molest provoke chevvy chevy chivvy chivy fuss panic sadness sorrow sting suffer hurt work ठिसपिस गांडींत मिरच्या फुंकणें जौंजार अडचण होणे काढाओढी कावो उडंग उडंगु कुदबा कुल्फत दुख्ख सोंसप दुमळावचे दुमाळदार दुमाळॉ बट्याबोळ मुश्किल होणे तोंडावाटें काढावें आणि देशांतरास दवडावें पिडापीड (पोटांत) बोळ घालणें किचमणें बट्ट्याबोळ हाडे खिळखिळी करणे हाबक जीव अर्धा करणें ख्यास्ती तंग करणे उच्छाद काढणें (एखाद्याला) उच्छाद देणें धोस धोसचें हल्ला हरकत करणें अज्ञानामुळें पीडा वेळोवेळे छळी डाचणे तकलीप तखलीप तखलीफ काठ्या लावणें आहाठणें कंदाल फाडून खाणें भिजेन पण नाटक पाहीन मुंडी पिरगाळणें मुंडी पिळणें मुंडी मुरगाळणें यडकतणें दंदास खड्पसुख पिट्टा पडणें पिट्टा पाडणें पिठ्ठा पडणें पिठ्ठा पाडणें रसवस विकत खरुज विकत खोकला विपस्टा सडगर वाखा होणें वाखे होणें वाजेवुंक वाजौचे वैवंतणें खिटखिट तक्लीफ उसन्या पायीं फासण्या भीरकाहूर आणणें पिडणे वाजता वारा लागूं न देणें जळवणी अंतरमाळा गळ्यांत घालणें घरांत भय घरकराचो अन् रानांत भय वाघाचो घरीं करतो चोरी, आणि बाहेर करतो मारामारी सावकाराची रग हुडदी गरीब पाहती, त्यास सर्व दाबती गांजणूक आटवा जामग्यांनी भाजणें जिगजित अडकें अत्रस्नु खवदबणें आगडोंब छेडी जळै रे कोंब्या जळैता, गुवांत तकली लोळैता जळौचें डोक्याचे केंस जाणें कापूस केव्हड्या, चिकट लेबड्या उपद्रवणें उरावर शेगडी कर्वाद उसर करणें ऊठग कळी अन् बस माझ्या नळी एक बळी, हजार छळी एकानें करायचें, सार्यांनी भरायचें एखाद्यावर नांगर धरणें एन्हा घेणें किरोवप बिरकावणी दवदव करणें दुःखें पापें दुखदिणें भंजाळ भंडावणें भोवणे मुसकुटदाबी म्हातारीचा होऊं नये नवरा आणि तरुणाची होऊं नये बायको येल्हे धुरपतगौरी देणेदाराची रग दोन धक्के द्यायला घ्यायला बळकट पाहा पाहा परवडी करणें लेंढार पाठीस लागणें वाढून ठेवणें वाढून ठेवलेलें असणें विपसळो शेजीनें अडविलें आणि पुढें गाढव दडविलें वनवास आणणें वैवंथणें घासी जीव घेणें ऊर पिकणें भंडावणे त्रासिल्लो मागून लाथरा, पुढून डसरा जीव खाणें जळवण सोश्यांक आयली खरस, सुण्यांक जालें मुतूंक गरीबाचा काळ अन् थोराशी लडिवाळ आटापिटा पुरण वाटा जाळखॉ खाजवून अवधान आणणें खेवो गरिबांचा काळ आणि मोठ्यांचा (थोरांचा) प्रतिपाळ जगा आणि जगूं द्या जाचंदा उपसळो उसनवारीची बाकी, उगीच धक्काबुक्की दाहवाग्रह भुणभुण मसणांत गेले तरी कावळयांचा उपद्रव प्राण खाणें लांगोर लागोर सतावणे अंगाचे चकदे काढणें अंगाचे धुडके उडविणें अंगाच्या चिंध्या करणें अंगावर काढणे अंतरमाळ घर डोईवर घेणें घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही घोडेमूस सुकवणे हिंतचिंतन हीणपणाचें हें माझें तें माझें आणि काबाड ओझें हेबे हेबेतेबे सापाच्या विणीच्या गांवाला तिडका गळा टांगणें गळा ताणणें गांजणे गांडीत मिरची (तिखट) फुंकणें आब लाभ ना नफा, आणि रिकामा धका आरामदायक नसणारा जाळणूक जिबेन केल्लें फाटीर आयलें जिवाचा लोळ करणें जीव अरडींदरडीं घालणें जीव अरडींदरडीं पाडणें जुलूम पादशाही जेंजाळ जेवढा व्याप, तेवढा संताप ज्याची कळ त्याला ज्याची पदरी मुलगी, त्यानें करावी सलगी ज्याचें पोट दुखतें तो ओंवा मागतो ज्याच्या त्याच्यावर हत्यार धरणें झगडीं झारिना अटघोळणा अटानिमा अत्तरादि लावलेला खलखलाविणें खवडवी खस(सा)लत खसु अशिराय असुरवाड अहाटींव आंतडीं कुंपणावर घालणें आजोरा चेवचेव छाडाछेड छेडखानी छेडछाड जंजार जंजाल पछाडणें जडावणे जळणूक जवंजार तरवार पाजविली, आणि घरच्या म्हातारीवर गाजविली तळतळाविणे तळमळावप टवंच ठेवाठेव ठेवाठेवी डिस्पेनिया डोई उठविणें तकलीफ कळीवांचून कांटा निघणें कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्याशिवाय राहणार नाहीं काडीची आग माडीस लागणें कान आणि दोहों जीवांची ताणताण कान फुटप कानाचे पडदे फाटणे काम करते मनुष्यावरी, जबरदस्ती न करी काम नसतां उदास, बहु कामानें न आयास कामाची रग काहविणें अबदा अभ्यासात व्यग्र उत्त्रास उथारा उभा धरणें उरीं पोटीं करणें कच्चो रस्तो कच्छपी लागणे कथळा कलींदर उठप-बसप उठबस अरड काढणें अरड घेणें अर्धशिशी अर्धा जीव होणें ऊर पिकविणें एकाचा रोग अवघ्यांचा भोग ओढाओढा कंटाळणे कुटाणा केंसतोड केसास ढका लागणें बहुत करावें राजकारण। परंतु परपीडीं नसावें अंतःकरण। बिरीज बिरीज होणें दांतांखली घालणें, धरणें दुःखी होणे दुश्मनानें दिला हिसका, गडबडीनें पळाला पैका भकभग भगभक फळादीक भागूबाई भित्री, मागें लागली (खाकेंत) कुत्री माखी माने खाईना मुत्रमार्ग मुत्रवाहिका मूत आणणें येवंतणें प्रपंच केला वेगळा वेगळा, तोच सगळ्याला भोवला प्रसूतीकाळ तेबे त्रासकर त्रासदायिन् दमडीचा चाकर, लाखांचा बेकार दूम निघणें देंवोवणी धड गांडीनें धडधडवणे धन देवापरी वागवी, तरच भूतचेष्टा घ्यावी धर्म करतां कर्म उभें राहतें नाचतल्याचे पांय म्हेळटात, आनी पळेतल्याचे दोळे वळटात निःसंकोची निरयास खडे खाणें खबर असल्यास गोयें, ना झाल्यावर पोयें खबाळणें खरखस्ता पाठीमागें भुंगा लावणें पायांखालीं तुडविणें पितरें घालणें पीडीत रातकुड्डें विएतनामी विरहाग्नी शारिरीक दुयेंस शिणणे शेजीची केली आस आणि तीळ तीळ तुटे मांस सतावणें वरिष्टाला हात, कनिष्टाला दांत वरिष्टाला हात, कनिष्टाला लाथ स्वास घुसमटप स्वास घेवप हरदासाची बिदागी, कटकटीची रवानगी छळ गायीला मारलें, दूध तूप उणें झालें जाचोंद्रा जिवास खाणें ज्या सोन्यानें कान तुटतो तें कशाला अति झालें आणि हसूं आलें खाडुस खिजवणे गणेशाचे हाले दोंद, चंडिकेचा जातो प्राण आटघाट छेटा छेडा अपेष्टा कुतरओढ रंजी annoyance अंगाचा खकाणा करणें अंगावेगळा घाय तुला लागें, मला काय? अक्कलमंदोकी दूर बला हिरवा भाजला खाणें हेवा आणि नाचार करणें सुळावर चढविणें सांडीमांडी गावगुंड गुदमरणे आदिभूतिक आपला गू आपणांस घाणत नाहीं जाडसाण जाळणी जिगजिगॉ जित्याक कुळकर्णी, मेल्याक वैतरणी झपाटणी अजूरदारी अटअट अत्तर लायिल्लें खवद्रव गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे आंच बसणें आंच लागणें आकाशातली धार, करिते बेजार आगा काढणें छळणे जखमेवर मीठ घालणें जखमेवर मीठ चोळणें चावचाव चुरचूरप तांगडणे टरभोंवरा डोई खाजविणें डोई ताविणें डोळ्यांच्या वाती करणें कळाकळा करणें कांट्यावर ओढणें कांट्यावरून ओढणें करी मला, होई तुला करैकल शहर कर्ज काढून करणें सण, हे दुःखाचें कारण आहाटणें एक मताचे होऊन, करावें दुष्टांस शासन ओठा जाळ (काळ), पोटा काळ कुतरतोड कुतरवोढ कुभर्ता कुलंगडे कुस्कूट बिनशेपटीचा दाय असतांना हात लासचो व्हय दाय असोन हात कित्याक लासतां दुखप दुख्खी जावप भंडाविणें भदरणें फाटल्यान लागप फाट सोडोवन घेवप माझा माझा, व्यर्थ कबाड बोझा म्हयनाची पाळी येत्न करप येर्यान गेलें ना जाल्यार हणयेन गेलें रक्तमांस आटवणें रडतें पोर व गळतें घर प्रसुतीकाळ तोंड फुटप धाडवा देताम दिवाळी, अगर शिमगा देताम दिवाळी, उलट शिमगा देताम दिवाळी, घेतां शिमगा दोन आण्याची चट्टीपट्टी, बारा आण्याची मलमपट्टी पाठ सोडणे पोटजीब लोखंडाचे चणे खावविणें लोखंडाचे चणे चारणें वायट सेवा विकता खोकला शिष्याचें करणें, गुरुला आलें धरणें वनवा व्हिएटनामी स्वासनळी जो कळ सहन करतो, तो एक वेळ दुःखी होतो वेवट उपद्व्याप दगदग अंतरमाळा अंधेर नगरी झोटिंग पातशाही अचाट खाणें मसणांत जाणें घरांतील कथा, पोटांतली व्यथा, कोणा सांगून येना घासीं गूं खाणें घेवन वचप घोडमाशी चकचकपी vexation हृदयविदारक सलणे सांकव चोडोवनु फळें ताणव सांकवारी चोडोवनु फळें ताणव सांकू चोडोवनु फळें ताणव सातेरीक अभिषेकाचें मरण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP