Dictionaries | References

झाशीची.राणी

Related Words

येईल राजाची राणी, तर भरील परवडीनें पाणी   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   राजाची राणी, प्रधानाची मेहुणी   राजाची राणी ती पाटलाची मेहुणी   राणी-मी राणी तूं राणी, शौचाला पाणी कोण आणी   राजानं परणली, राणी झाली   राणी   तूंहि राणी, मीहि राणी, चाकर मिळेना पृथ्‍वींत कोणी   तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी   मेहुणी-राजाची राणी, पाटलाची मेहुणी   नवरा राजा, बायको राणी   मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी   राजाची राणी ती महानुभावाची केरसुणी   राजाची राणी, पिते परळानें पाणी   चांदोबा चांदणी, पाटाची राणी   घरांत आली राणी आणि आईला विचारीला कोणी   राजा मरो कीं राणी सती जावो ! आपणास त्याचें काय?   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP