Dictionaries | References

छातीला हात लावून म्‍हणणें-सांगणें

खात्रीपूर्वक, न कचरतां सांगणें
प्रतिज्ञेवर सांगणें
निक्षून सांगणें
छातिठोक सांगणें. ‘सारी रात्रभर असा निपचित पडला होत की, विलायतेंतल्‍या कसलेल्‍या परीक्षकालासुद्धां छातीवर होत लावून सांगतां आलं नसतं की हा तळिराम असा बेशुद्ध पडला आहे तो मेल्‍यामुळं, झोपेमुळं, की दारूमुळं.’ -एकच प्याला ५.२.

Related Words

छातीला हात लावून म्‍हणणें-सांगणें   अक्कल सांगणें   उरावर हात ठेवून सांगणें-बोलणें   गाणें म्‍हणणें   तीन तेरा नव बारा (सांगणें)   पायापुढें दोनच हात पाहणें   वाडूक नज जाल्यारि हात उष्टो   देवावर हात ठेवणें   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   सलामीचा हात   किसका हात चले, किसकी जबान चले   संवयेचो हात तॉंणा वता   हात चढणें   हात दाखवून अवलक्षण करणें-चिंतणें   घरांत सात हात वेळू फिरतो   बिछू-बिछूका मंतर ना ज्याने, सांपके बिलमें हात डाले   आपला-ली-लें, आपलासा म्हणणें-समजणें   ओ म्हणणें   नाक गेलें तरी भोकें राहिलीं आहेत असें म्हणणें   हात (ता-तो) फळी   हात मारणें   आढ्याला पाय लावून निजणें-झोप घेणें   जत्या म्हणणें   कपाळाला हात लावून बसणें   ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल?   खाल्‍लें पिल्‍लें, ढुंगणाला हात पुसले   हात कापून देणें   हात फिरणें   हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये   हातावर हात मारुन पळून जाणें   तिखट मीठ लावून सांगणे   अडचणी सांगणें   आड लावून घेणें   उखाणा सांगणें   उधार घेणें व नीट तोल म्हणणें   उलटून गोष्टी सांगणें   एक एक बात, नऊ नऊ हात   ओ म्हणणें   करडा हात   कानास खडा-डी लावून घेणें   (कोणी एक माल) सई करणें-म्हणणें   गाणें म्‍हणणें   जत्या म्हणणें   ठेका लावून देणें   दैवानें उचल करणें-यारी देणें-हात देणें   दाहाचा हात   नन्ना म्हणणें-करणें   पवबारा करणें, म्हणणें   पानांत-पानावर भात, जानव्याला हात   बन्न-बन्नाखालीं बसून सांगणें   बनवून सांगणें   बनविणें-बनवून सांगणें   बें-बें करणें-म्हणणें   बालबाल बोलणें-सांगणें   बोंबलणें-बोंबलता हात   मुढ्ढ्याचा हात   मुंढा हात   मनांत म्हणणें   म्हणणें   राम म्हणणें-होणें   वाताहत-हात   सलामीचा हात   सांगणें   हलकट-हलकट पणें वागणें, डाग लावून घेणें   हात टाकणें   हातांत हात देणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.