Dictionaries | References च चोराची मौज चार दिवस, छिनालीची आठवडा Script: Devanagari Meaning चोराची मौज चार दिवस, छिनालीची आठवडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चोरी केलेल्या द्रव्यावर फार तर चार दिवस चैन करतां येते. चोरीची संपत्ति कायमची चैन चालण्याइतकी नसते व जारकर्म केले तर ते फार तर आठ दिवस गुप्त राहते. नेहमी बाहेरख्यालीपणा करणाराचा तो लवकरच उघडकीस आल्याशिवाय राहात नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP