TransLiteral Foundation

चमत्कार.चन्द्रिका

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

विद्या

  • स्त्री. १ ज्ञान ; विद्वत्ता . विद्या याचा अर्थ ज्ञान असाच विवक्षित आहे । - गीर २७३ . २ ब्रह्मज्ञान ; ब्रह्मात्मैक्यज्ञान . यासच विद्या असेंहि म्हणतात । - गीर २७२ . ३ उपासनामार्ग ; ज्ञानप्राप्तीचें साधन . विद्या म्हणजे ईश्वरप्राप्तीचा मार्ग आणि तो ज्या प्रकरणांत सांगितला असतो त्यालाहि विद्या हेंच नांव अखेर देण्यांत येतें । - गीर २०४ . ४ कला ( चित्र , रंग वगैरे ) चौदाविद्या पहा . [ सं . विद् ‍ = जाणणें ] 
  • ०गुरु पु. १ शिक्षण देणारा , शास्त्रांदि ज्ञान देणारा गुरु . परमार्थज्ञान देणारास मोक्षगुरु म्हणतात . २ अध्यापक ; कोणत्याहि विषयांत प्रावीण्य मिळवलेला विद्वान मनुष्य . 
  • ०धन न. १ ज्ञानरूप संपत्ति . ऐसें एकचि विद्याधन अद्‍भूत गुण न हा दुजांत वसे । - विद्याप्रशंसा . २ अविभक्त कुटुंबांतील भागीदारानें स्वतःच्या विद्येपासून मिळविलेलें धन . हें स्वकष्टार्जित म्हणून खासगी समजलें जातें . 
  • ०परिषद स्त्री. शिक्षणपरिषद . मुसलमानांची अल्लीगड येथें विद्यापरिषद भरली होती . - टि १ . २६८ . 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

वादाने तत्वज्ञान समजावले जाते का? किती प्रकारचे वाद आहेत?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,751
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,781
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.