Dictionaries | References

गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची रांडोळी-खांडोळी


चाकाची धांव जर निसटली तर सर्व गाडी मोडल्‍याशिवाय राहात नाही. ज्‍या गोष्‍टीवर सर्व आनुषांगिक गोष्‍टी अवलंबून असतात अशी मुख्य आधारभूत गोष्‍ट नाहीशी झाली म्‍हणजे तिच्यावर आधारून असलेला सर्व डोलारा कोसळून पडतो.

Related Words

मरत-मरती रात्र झाली   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   आरशाची खोली, प्रतिबिंबे अनेक झाली   गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच   उलफ्याची कणिक वार्‍यानें गेली-नेली   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   इच्छा करी पुत्राची, तो हानि झाली भर्त्याची   तीळ खाल्‍ला तिळाइतकी भूक गेली   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली   गायीला वासरी झाली, दुधाची पांग फिटली   पाद्री-पाद्री पडलो बोवाळाक, इगर्जंनागैली-लुटली गेली   आथी गेली नि पोथी गेली   जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज   जिकडे-जिकडे गेली बाला, तिकडे खासा खबळा   रांडोळी   सूनमुख बघून झाली गार, नी पुढें फजितीस नाहीं पार   आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली (मागून आली ती गरोदर झाली)   धर्मांत (धर्मानें) दिलें नेसायला आणि परसांत गेली मोजायला   देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्‍हाट (झ्याट)   झाली साठ, कीं आली काठीशीं गांठ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   सस्ताईची भाजी, बायको झाली राजी   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   औषधावांचून खरूज मेली (गेली)   हेवा दावा, नकटी गेली चांगदेवा   वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला   गेली वीरसरी। मग त्‍यास रांड मारी।।   चंद्र व्यापली, शुद्धी गेली   लाजू लाजू मेली, त्याच गांवीं गेली   अडक्याची केली वाण आणि लोणच्याची झाली घाण   भक्तींत चूक झाली, मरणाची पाळी आली   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   ती गेली पण ते गेले नाहींत   गाय व्याली, शिंगी झाली   बोडकी आली व केसकर झाली   बायको माझी गुळाची भेली, म्हातारी मेली तर पीडा गेली   सुगरण-सुग्रण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   आली ती लक्ष्मी, गेली ती बला   बायलां गेली विद्या, रान्नी पोर्लात   यत्न केल्यावर सिद्धि न झाली, दोष नये कपाळीं   देउळची गेली घांट, गुरवाचें गेलें चर्‍हट (इयांट,शेट)   घरापरी घर गेलें, बायकोपरी बायको गेली   सासू-सासू गेली-मेली ठीक झालें, घरदार हातीं आलें   दिडकीची हंडी गेली पण कुत्र्याचें मन ओळखलें गेलें   पायाची तिडीक मस्‍तकास गेली   दुष्ट राजाची द्वाही फिरली, गांवांत गडबड झाली   करायला गेली काय, वरती झाले पाय   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP