Dictionaries | References क करायास जावें एक व होतें एक-भलतेंच मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | एखादी इष्ट गोष्ट करूं जातां अगदी विपरीत गोष्ट केव्हां केव्हां घडून येते, अशा वेळी योजतात. ‘करावयास गेलो एक आणि जाहलें एक.’ -भाब १०७. Related Words SUGGEST A NEW WORD! पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना स्वयंपाक-वयंपाकीण एक, पाहुणे पंचवीस एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें सो शाने एक मत्त करावयास गेला एक, पुढें आलें टेक एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये एक ना धड, भाराभर चिंध्या कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव उभें कुसळ व आडवें मुसळ एक ठांचा समयीं मारल्यानें नऊ टांचे वांचवितो त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा गांठीचा एक बाहेरच्या शंभराबरोबर एक नकार छत्तीस विघ्नें वारी शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं असुदी व अबादी मैत्री-मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें ज्यांना भूतकाळ नाहीं त्यांना वर्तमानकाळ व भविष्यकाळ कोठून असणार आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें एक जीव सदाशिव एक पेरतो आणि दुसरा कापतो समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच एक शेजारी, बारा वैरी तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी एक हमाममे, सब् नंगे वईक एकु खुंटु, घराक एक म्हातारी लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्मशानांत (मसणांत) जावें घरोघर पिकले मोती तर त्याचे मोल काय होतें शेळीचें शेंपूट अब्रुहि झाकीना व माशाहि वारीना सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी चिमूटभर कथा व कंठाळभर नमन करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत कानामागून आले व तिखट झालें बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं समुद्रीं मासे व घरीं भरवसे उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें एकूण एक कुत्र्याची मैत्री, लाडांत आले तर तोंड चाटणार व रागावलें तर लचका भरणार गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें-तोंड कडूं होतें घुमाऊ or व दूती म्हणून गेली व स्वतःच प्रिया होऊन बसली मनुष्य चिंतितें एक आणि होतें भलतेंच लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें शाहण्याची एक बात, मूर्खाची सारी रात : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP