Dictionaries | References आ आई Script: Devanagari Meaning Related Words आई हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : मृत्यु काल, आयु आई कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : आजी आई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A term expressing Fraternity or Brotherhood. आई Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A mother.आईजीच्या दोंदावर बाईजी उदार. Used where one person is generous upon the property of another.आई जेंवू घालीना, बाप भीक मागू देईना A fix, a dilemma; betwixt two difficulties. आई मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अम्मा , अम्मी , जननी , जन्मदात्री , ममी , माउली , माता , मातुश्री . आई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जन्म देणारी स्त्री Ex. आई ही मुलांची पहिली गुरू आहे. HYPONYMY:तडित्प्रभा वीरमाता राजमाता ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:माय माऊली माउली मातोश्री मातुश्री जननी जन्मदात्री माताWordnet:asmমা bdआय benমা gujમાતા hinमाँ kanಮಾತ kasموج kokआवय malഅമ്മ mniꯃꯃꯥ nepआमा oriବୋଉ panਮਾਤਾ sanमाता tamஅம்மா telఅమ్మ urdماں , والدہ , مائی , اماں , مادر , ام noun एखाद्या पूज्य किंवा आदरणीय स्त्री किंवा देवीच्या नावाआधी किंवा तिला संबोधित करण्यासाठी वापरला जाणारा शब्द Ex. येथील आई भवानीचे मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आले आहे. /हे माता पार्वतीचे मंदीर आहे.. ONTOLOGY:उपाधि (Title) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:माताWordnet:kasماتا , مان sanमाता आई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक भावदर्शक प्रत्यय . हा विशेषणास लावला असतां भाववाचक नाम होतें . उ० भला - भलाई कुचर = कुचराई ; नरमाई , बारकाई , गनिमाई . [ फा . ]जननी ; माता . आई वदे बा न मानीं संकट - दावि १६० .जगदंबा ; देवी ; देवींच्या नावापुढें लावावयाचें उपपद ; जसें - तुकाई , मरीआई , काळआई .( सांकेतिक ) वारकरी पंथांतील लोक ज्ञानेश्वरीस म्हणतात .( सामा . ) देवी आईच नवसु नाहीं पुरविला - दावि ३४७ .देवी ( रोग ); फोड्या .लहान मुलाला लडिवाळपणें संबोधितात . [ सं . आर्ये , किंवा अयि ? सं . आदि ? प्रा . आइ ? ] शिवाय अइ पहा . म्हआईचें दूध कीं गायीचें दूध = दोन समान गोष्टीपैकीं सरसनिरस ठरवितां येत नाहीं अशा वेळीं योजतात . यासारखीच दुसरी म्हण आई गोड कीं खाई गोड .आईजीच्या दोंदावर ( जिवावर ) बाईजी उदार = दुसर्याच्या मालमत्तेवर उदारपणा दाखविणें ; आयती चैन करणें .आई जेवूं घालीना , बाप भीक मागूं देईना = दोन संकटें आलीं असतां किंवा दोन परस्परविरुध्द मतांच्या अधिकार्यांची मर्जी संभाळावयाची असतां योजतात ( इकडे आड तिकडे विहीर याप्रमाणें ).एका आईचीं लेंकरें = बंधुभाव दाखविण्याकरितां योजतात .लहानपणीं आई आई , थोरपणीं बायलाबाई = लहानपणीं आईची आठवण वारंवार होते पण प्रौढपणीं स्त्रीमुळें विसर पडतो .आई मेल्यावर बाप मावसा ( निष्काळजी ) होतो .०आंग न. आईपणा - मायपणा ज्या अंगापासून येतो तें अंग ; स्त्रीचें किंवा प्राण्यांतील मादीचें जननेंद्रिय , व आंतील गर्भाशयाचा भाग ; गुह्यांग . बाळंत होतांना तिला त्रास झाला , आईअंग बाहेर आलें [ आई + अंग ]०काळी स्त्री. शेतजमीन . ही आईसारखी पोषक असते म्हणून आदरार्थी . - गांवगाडा . [ आई + काळी = शेतजमीन ]०पांढर स्त्री. गांवठाण ; गांव ज्या जमिनींत वसतो ती जमीन ; ही शेताच्या निरुपयोगी म्हणजे साधारण पांढर्या रंगाची असते . [ आई + पांढरी ]०पोरका वि. आईवांचून उघडा पडलेला ; ज्याची आई मेली आहे असें ( मूल )०बाई स्त्री. आईसारखी वयानें श्रेष्ठ , सुस्वभावी अशी बाई ; आईप्रमाणें स्त्री . म्ह० देई घेई ती आई बाई , न देई ती मसणांत जाई .शेजारची बाई ; शेजारपाजारची स्त्री ; शेजारीण .कोणी तरी बाई . ( अनेकवचनी उपयोग ). म्ह० परीट नागविला तर आयाबाया नागविल्या = परटाच्या येथें चोरी झाली तर त्यांचें कांहीं जात नाही , उलट इतर लोक उघडे पडतात .०करणें खुशामत करणें ; गोंजारणें .०बाप पु. आई व बाप ; वडील व मातोश्री ; मातापिता . ( अव . ) आई व बाप . माझीं आईंबापें आणि माझे शिक्षक जें मला सांगतात तें कां केलें पाहिजे ? - मराठी ३ रें पुस्तक ( १८७३ ) पृ . ४१ . आईबापावरुन पावणें , आईबाप उध्दरणें आईबापावरुन शिव्या देणें ; वेड्यावांकड्या , वाईट शिव्या देणें .०माई स्त्री. व्यापक अर्थानें बाई ; एखादी आईसारखी मानलेली स्त्री , माउली ; आई - बाई .०माई - आईवरुन शिव्या देणें .उध्दरणें - आईवरुन शिव्या देणें .०माई - खुषमस्करी करणें ; मनधरणी करणें .करणें - खुषमस्करी करणें ; मनधरणी करणें . Related Words eyedrop eye-drop hiv human immunodeficiency virus बाप भीक मागूं देईना, आई पोटभर जेऊं देईना भामट्याच्या आई, भोंदून लोक खाई आई ड्राप आई ना बाई, मंगळ कोण गाई पी जी आई ऐम ई आर आई पोरका आई मरावी, मावशी उरावी धर्माची आई आणि काय देई दुबळी आई, कोरडी नई थोरली आई चोराची नाहीं, शिंदळाची आई आई पैड असत्याचा बाप, नसत्याची आई नारळाची आई आई आई गोड की खाई गोड आई ड्रॉप आई निघुनिया जाते, करडूं मागे लागते पी जी आई असेल आई तर मिळेल साई आई गाते अंगाई, मूल झोपी जाई अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली जन्माला आई आणि पाजाला दाई आई मेल्यावर बाप मावसा आई बघते पोटाकडे, आणि बायको बघते पाठीकडे आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील आईपैड आवय विमाता آے پیٛڑ আই প্যাড ଆଇ ପ୍ୟାଡ ਆਈ ਪੈਡ આઈ પોડ ಐಪ್ಯಾಡ್ आयपॅड आयड्रॉप आय ड्रॉप আই ড্রপ ଆଇଡ୍ରପ ਆਈ ਡਰਾਪ આઈડ્રોપ ಕಣ್ಣಿನ ಔಷಧಿ eye bank हातांत नारळाची आई देणें माता mother आय अंधळें मुला उपयोगी नातरी आई बाप डोळे चांगले तरी आर टी आई खोबर्याची आई खोबऱ्याची आई उपयोगी पडत नाहीं आई, इतकी उपयोगी पडते शेजीबाई एच आई वी एन आर आई एफ आई आर एफ डी आई बाळपणीं आई मेली, पोराला कोण सांभाळी बकर्याच्या आई! किती काळजी करशील बाई! रांडेच्या पोरास दिवसा बाप नाहीं व रात्रीं आई नाहीं मादरचोदाची आई पासली पाडून लोळवावी मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई मन जाणें पापा आणि आई जाणे मुलाच्या बापा महाराची आई चांभार का नेईना महाराची आई चांभार घेऊ दानधर्माची आई, जाणे चतुराई चोराची आई आटोळे रडे चोराची आई ओहोळ ओहोळ रडे चोराची आई खवळे चोराची आई मडक्यांत तोंड घालून रडे चार जणांची आई, बाजेवर जीव जाई डी आई जी कुणब्याची आई, कुणब्यास व्याली आई आई टी आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला आई ए एस आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली आई काळी आई गेली देवाला, देव आला घराला आई गेली म्हणजे बाप पाहुणा आई जी आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना आई जेवलो, म्हाळसा पावली आई टि आई टी आई तशी बाई, मंगळ कोण गाई आई देवळांत व नायटे गांवांत आई नसो, पण मावशी असो आई पांढर आई पी एस आई फोन आई बेङ्क आई बैंक आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ आई माझी डोंबाळी आणि अवसे पुनवे ओंबाळी आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे आई मुलाची तहान भूक जाणती, त्यापेक्षां मुलाला अधिक माहिती आई व्याली, पोर पिसा, जावई मिळाला तोहि तसा आई सोसणार नि बाप पोसणार नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं पिछेसे आई, आगे गई पुढें कोण चाले तुळजाभवानी, मागें कोण चाले आई गैबिनी आमा माँ ବୋଉ అమ్మ ಮಾತ موج માતા it information technology মা وۄرٕ موج बिमा गदाय মাহী মা सवती आवय ସଉତୁଣୀ ମା’ સૌતેલી મા सौतेनी आमा सौतेली माँ সত্ মা ਮਤਰੇਈ ਮਾਂ సవతి తల్లి രണ്ടാനമ്മ लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई அம்மா ਮਾਤਾ மாற்றாந்தாய் ಮಲತಾಯಿ അമ്മ सावत्र आई लहानपणीं आई आई, थोरपणीं बायलाबाई लहानपणी आई आई, थोरपणी बायलाबाई सावत्र आई, विषय जाई सी आई डी सी बी आई शिंदळाची आई, चोराची नाहीं information eld लांव तरी सासू, डांकीण तरी आई शिंदळाची आई, गुराख्याचें आलें, आणि कुणब्याचें गेलें last age death stepmother माय मरुन बाप मावसा widowed mother जन्मदात्री आईड्राप आईड्रॉप आईसासरा आईसासू नेहरू अस्पताल दैत्यांची वेळ पोस्ट ग्रेजुएट इंस्टिट्यूट ऑफ़ मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च female parent आयशी आवय पळयता पोट आनि बायल पळयता पाठ काळी जाली, कुड्डि जाली, आवय ती आवय माय तेली, बाप तेलंग, बेटा होई रंगबेरंग खटाळभर आऊस आव्स मुगाकापां चेर्डागेले हाल आवसुकडे थाइ आउस नाडलक्ष्मी पोर नाहीं पोराची खरवड आय जायका, खाय जाय ओहमाय बायल बघी मॉट, आवय बघी पॉट मातुश्री मातोश्री धाकटी nursing mother अगगाई आम्मा सवाशिणि आनु ब्राह्मणु आल्मा उगोवप काळिक बायॅ फांसाला तांब्या लावणें जेऊं न घाली माता। भिक्षा मागों नेदि पिता। तोंडफुटका चण्यांभाजी पोटात कावळे ओरडणे शिळी ओटी शेता जाय पावसु, पुता जाय आवसु होकलेक कोण वाखाणतलो होकलेची आवय नाय झाल्यावर ! अइ आवारा पशु आउवा स्थैतिकी आवै आईस आयनरणें आयनेरणें आवै सोसीत, बापूस पोशीत अयय्यो अंघोळ घालणे आयपाय आवइ आवझवरो खूप खुश कांतप एक बार एप्पल ओरबरडलेला घरमें नही दाणा, अम्मा गई पिसनेकू घुसळवून घेणे घोमसा घोसाळें दोडगें फाटलेला फुंसी फ्लानेलची विजार फ्लावर ब्यूरो भरला भरवणे मुगोडा मुतविणे मुलाला माय, कुटुंबाला गाय रांगवणे मादर मायदेवी माय मरो आणि मावशी उरो माय मरो पण मावशी न मरो भिकार्याऽ आवय चिकाक गेली यलम्मा येडयाले झाइ बायको, माय म्हनूं कां बोय म्हनूं मथणी मसगा सांग महतारी गळोवप गाळणो तोडून घेणे तोमात जागा झालेला चलियेक (चेर्डाक) आवुसु, बेळ्याक पावुसु चायेचें-आयदन चिडचिड करणे चेडिये पोराक दीसा बापइ ना, राति आवइ ना ढमाई तांब्याचें तुळशीवृंदावन खडजाई किरकिरप कुस्करलेला केकया अजेसासरा अविवाहित मुलगी अव्वा आउ अपरवासी अपरूक धांव घालणें नूनी दोनय् चुली सारख्यो तर मायधुवो लाडक्यो धकवणें पाठ करून घेणे पीतस पोहायला लावणे step mother लोंकर आणायला जायचें आणि हजामत होऊन यायचें सावत्रबहीण साश्रू सुकी कांकडी वाळप विंजाई वितळलेला समजूत काढणे शेवग्याची शेंग संताई वहमाय वोमाय साखरझोप स्नान सागणें हळहळणे हांडीर आस चेडो, सोदता सगळो वाडो हांडीर आसा चेडो, भोवतो सगलो वाडो हिशेब लावणे हुमकळावन घेवप आवस उपमाता मुख्य अतिथि जाणतें लेकरूं। माता लागे दूरी धरूं।। अम्मा अंबष्ट अई आनुवंशिक शत्रुता आपले आईला कोणीही डाकीण म्हणत नाहीं आवय नाशिल्ल्याचें पॉट व्हड, रान नाशिल्यालॉ कॉळसॉ व्हड आवै नासिल्ल्याचें पोट व्हड खोबर्या इष्ट देवता कटसरैया कवटाळणे बापुय मेल्या वर्सा ओत चड, आवै मेल्या वर्सा भूक चड बालकास माता, दुर्बलास त्राता फोण्ण मारप बेचाळीस उद्धरणें बेचाळीस कुळें उद्धरणें रिकामा करणे माया वेडी, गू फेडी माया वेडी, घाण काढी मालगुजारी गाय माय सारखी दाईपण धदा होतो पण आईपण धंदा होत नाहीं दिवेलावणी दुधवणी दुध्या भोपळा दुवा करणे जीतसती चौगोशा चुनरी अजेसासू अपमान गिळणे अबूझ अमइ अयाये अवसरणें धूम मचना पंचपक्वान्न नायकिणीच्या पोरा दिसाचा बापुय ना, रातची आवय ना नास्ति यस्य गृहे माता, तस्य माता हरीतकी। पत्रावळी आधीं द्रोणा, तो जांवई शाहणा पालन-पोषण करणे पुता हातीं व्यवहार बाप कष्टी जाय, नी सुने हातीं संसार सासू फटके खाय प्रौद्योगिकी सजविणे सत्यवचनी सबसे महँगा शीत जेवपी शेजारणीनें पोरां पोसल्यारि आवइ त्याकइ? शेतसरी श्रीविद्या हव्वा आजेसासू अंगविकृति आम्मानें मेल्यारि अमास रावना, आन्नानें मेल्यारि पुनव रावना आयतें आवय मरे धुवेलागीं, आनी धुव मरे मरे गांवच्या मिणालागी आवैक पळौन धुवेक व्हर, दूद पळौन म्हशीक व्हर आवै जाणता भुरग्याचो बाप, आनी देव जाणता पाप आवै मरता धुवेकडेन, धूव मरता गांवच्या मिंडाकडेन आवै रड धुवेखातीर आनी धूव रड गांवच्या मिंडा खातीर खोबरी उघडे करणे उधार का कांडात कांडात काढणें कामाविणें ऋणरहितता घमौरी घासीं गूं खाणें घोडी मेली ओझ्यानें व शिंगरूं मेले हेलपाट्यानें बाप म्हाली, माय तेली मुळावण राज्याक रायु जाल्यारी आवशी पूतु भावंडे भिजोवप म्होवण रडता गहिवर गालगुच्चा गालमसूरी गुळभेलीवत दिती जीवत जो आईला आंचवला, त्याचा जन्म फुकट गेला ज्याचे आईबाप मेले, त्याचें सर्व गेलें तोंडांत मिठाचा खडा धरणें झोपलेला ठोकर मारना ढेंकणी तवो ताक-झाँक केशरीभात आईजवळ गेले तर लेकरूंच होईल आगे आना अनुश्रुति अपरमाय अमनी अळू वडी धाडावप नणंद आणि कळीचा आनंद नणंदावा नणदावा नम भूमि पंककर्वट देमाय धरणीठाय देवा! दिरे पूत, देवान् दिलें भूत धरणी माय, देठाय पाठीचें धिरडें करणें पाठीचें धिरडें काढणें पुछल्ला allotetraploid सुंठीसारखा मागें लागणें समधिन शेपू वोहमाय सुरुची आयनेरें फूलवाला मरी बया माऊली सासू अंतर्यामीची खूण आईला माहीत अंब अगइ आये आरक्षित सेना आलंग आवशी आशा छोड़ना इष्टदेवी कालथा ऐनेर ऐनेरें चंडकाई चंडाबाई बारा वर्षानीं उचलला करा, माय म्हणते माझा कुसवा बरा फांतोड फुंकणे मृतजात मानणे मजबूती दाल्ला जाते जिजाबाई जिह्वाग्र जिह्वातल झाँजी तेलवात दनू दयनीय चेर्डुं चोरां आवय हड्यांक घाय चांगले गायीचें वेत, नाहीं चांगलें होत चाखोळा तल्लाख तिरपन तुकाई खरजाई केकयी अधिकाम आईनें मळवट भरला, पोर दिली जावयाला foster mother अफरा धूपवणे नणदवडा नब्बेवाँ धर्मास परगना अधिकारी पिनपिनाहट parents लगदो लांडा भुडां हात, दाल्ला करी भात लांडा मुंडा हात, दाल्ला करी भात सूझ हाक मारणे ‘हीच की हिची आवय’ म्हळ्ळेले गादि साँप माउली आयनाचे बयना, घेतल्याबिगर जाईना धास्त सावत्र अंग टाकणें अगई अगापिच्छा अगापिछा आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा इंडहर उकळणे उठवणे कल्याणकारी कानाला कोंपर जडेना, सासू मेली जांवई रडेना ओतणे ओरखडा घार फिरे आकाशी, तिचे चित्त (लक्ष्य) पिलापाशीं फुंकणी बुनाई भद्रमदा मांई मातृत्व माय विणें मिष्टान्नमितरे जनाः। भातखाऊ भिजवणे भौतिकता मंडली Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP