Dictionaries | References ह हात राखून काम करणें Script: Devanagari Meaning हात राखून काम करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टंमळमंगळ करणेंपूर्ण समाचार न घेणेंथोडें थोडें करणें.-‘ भगीरथ, असेल वेडेवांकडे प्रश्न विचारतां याचं कारण एवढंच कीं, मघांपासून तुम्हीं हात राखून काम चालविलं आहे.’-एकच प्याला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP