Dictionaries | References ह हात घालणें Script: Devanagari Meaning हात घालणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पतकरणें.एखादी गोष्ट करण्यासाठीं हात पुढें करणें. ‘ मग विभुवसनासी त्याचीया हात घाली l- आनंदतनय.ढवळाढवळ करणेंमध्यें पडणें. ‘ पिकेटिंग केलें म्हणजे सरकारास हात घालतां येतो.’-केसरी १७-६-३०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP