Dictionaries | References ह हातापायासाठीं, ठेवा कांहीं गांठीं Script: Devanagari Meaning हातापायासाठीं, ठेवा कांहीं गांठीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याचे जोपर्यंत हातपाय चालत आहेत तोंपर्यंत त्याचें सर्व यथास्थित चालत असतेंपण ते थकले म्हणजे कठिण पडतें याकरितां हातपाय थकल्यावर काय करावयाचें याची योजना कांहीं तरी केलीं पाहिजे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP