Dictionaries | References

स्वारी

   
Script: Devanagari
See also:  स्वांरी

स्वारी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Mounted state upon horseback. 2 The equipage, retinue, or train of a great personage; the whole body as in pompous procession, or upon a march or journey. Ex. राजा शिकारीस जाणार आहेत ह्मणून अवघी स्वारी तयार झाली. 3 Applied to the great personage singly or alone; or to any person in the customary adulatory or complimentary style. Ex. मी वाड्यांत गेलों तों स्वारी निजली होती; and, more especially, to a person contemplated as in movement, and of whom it is assumed that his equipage is correspondent with his worthiness. Ex. आपली स्वारी जर पुण्यास आली तर आमचे घरीं पायधूळ झाडावी; म्यां आपली स्वारी काल बाजारामध्यें पाहिली. 4 A body of troops or armed people as despatched, upon any service, from the presence. 5 A person mounted upon a horse, a rider. Ex. हा तट्टू मणाची कंठाळ आणि एक स्वारी घेऊन चालतो. 6 A manœuvre of the professional wrestler. Throwing one's arms from under the arms of the opponent around his neck: also throwing one's legs around the waist of the opponent and pressing against his belly. v घाल, भर. स्वारी करणें To make attack upon.

स्वारी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Mounted state upon horseback. A rider; applied to the great personage singly. A body of troops as despatched, upon any service.
स्वारी करणें   Make attack upon.

स्वारी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  हयारी लोकांच्या टोळीचा हल्ला   Ex. पृथ्वीराजाने मुहम्मद घोरीची स्वारी परतवली
noun  एखाद्या वाहन इत्यादीवर चढण्याची क्रिया   Ex. घोड्यावर स्वारी करताना राम पडला
HYPONYMY:
घोडेस्वारी
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सवारी आरोहण
Wordnet:
asmআৰোহণ
bdगाखोनाय
benসওয়ারী
gujસવારી
hinसवारी
kanಹತ್ತುವುದು
kasسَوٲرۍ
malകയറല്
oriଆରୋହଣ
tamசவாரி
telఎక్కుట
urdگھوڑسواری , اسپ سواری ,
See : मोहीम

स्वारी     

 स्त्री. १ घोड्यावर बसणें . २ घोड्यावर बसलेली व्यक्ति . ३ मोहीम ; दौड ; धावणी , ४ वाहन . ५ ( बहुमानार्थी ) आपण स्वत :. आमची स्वारी काल नाटकाला गेली होती ६ मोठ्या माणसाचा लवाजमा , परिवार , सरंजाम , मिरवणूम , ७ हत्यारी लोकांची टोळी ; तिचा हल्ला . ८ कोणत्याहि वाहनावर आरुढ झालेला मनुष्य . ९ राजा ; सरदार इ० थोर व्यक्ति . १० ( ल . ० प्रेतयात्रा . ११ ( बायकी ) नवरा . १२ ( कुस्ती ) एक प्रकारचा प्रेंच यामध्यें खालच्या गड्यास वरचा गडी दोन पायांच्या पकडीमध्यें पाडतो . ( क्रि० घालणें , भरणें ) १३ मध्यरात्रीं निघणारी वेताळाची फेरी , १४ संचार ; अवसर . १५ मोहरमांत मुसलमानांमध्यें होणारा पीर वगैरेचा संचार . [ फा . सवारी ]
०करणें   हल्ला चढविणें .
०पेच  पु. स्वारी अर्थ ११ पहा .
०शिकारी  स्त्री. ( व्यापकार्थी ) मिरवणूक ; लवाजमा ; स्वारी करणें ; शिकारीस जाणें ; मोहीम .

Related Words

रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी   राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार   राजाची स्वारी, मशालजीचा घातवार   स्वारी   आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   एके दिवशी हत्तीवर अंबारी, एके दिवशीं पायीं निघाला स्वारी   दुःखाची स्वारी येती, जिवा पुरेवाट होती   मिरवणूकीची स्वारी, तिरडी आली खांद्यावरी   मगराची स्वारी, पाण्यांत भारी   दत्तात्रेयाची स्वारी   लंबकर्णाची स्वारी   रागाची स्वारी अश्र्वाचे पाठीवर   राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली   वेताळाची स्वारी   सडी स्वारी   सवारी   स्वारी करणें   स्वारी शिकारी   سَوٲرۍ   சவாரி   കയറല്   ಹತ್ತುವುದು   स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी   আৰোহণ   आरोहणम्   चढाइ   ଆରୋହଣ   गाखोनाय   ఎక్కుట   সওয়ারী   ਸਵਾਰੀ   સવારી   फिरती   गर्दनखेंच   कर्डि   मवकुफ   शेट शहाणा आणि बैल पाठवळ   वंज   राघोभरारी   कर्डी   दुबाजू   पंचमहाशब्द   राजा गांवोगांव हिंडे भटजीचें तोंड झालें रडकुंडें   स्वारीपेच   डिंडी   बांगड्या भरलेला चौक   मरसिया   निभण घालणें   स्वांरी   कर्डा   उघराणी   कुलुंच   धाणेरा   invasion   आजस्वारी   चढाई   जयचंदवृत्ति   डामाडौल   काकरी   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   उपाड   किसा   किस्सा   कुलंच   कुलंज   फाहाडपसारा   दत्तात्रेयाची फेरी   निमित्तावर टेंकणें   पाणी प्यायलासुद्धां न राहणें   परचक्र   परसांतली भाजी   वामनमूर्ति   वारुळांत साप आणि वर मारणें   डामडौल   पानावर पान घालणें   पानावर पान टाकणें   पानावर पान ठेवणें   expedition   aggression   अंगद शिष्टाई करणें   घातवार   खातरा   तश्रीफ   तालीमखाना   उमेदद्वारी   कबालदार   बांगडा   दानवज्र   निभ्रण घालणें   खताविणें   लिहिणें ना पुसणें, कोरे कागद वाचणें   हकीम   हरभर्‍याचे झाडावर चढणें   उठावणी   जिलब   जिलीब   उमेदवारी   कुबड   मोहिम   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP