Dictionaries | References व वेडा वाणी वेखंडाचा पसारा Script: Devanagari Meaning वेडा वाणी वेखंडाचा पसारा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वेडया वाण्याच्या दुकानांत वेखंड. वेखंड हें एक कडू औषध आहे. तेव्हां दुकानावर पाहावें. तों वाणी स्वतः वेडा व माल पाहावा तर वेखंडाशिवाय कांहीं नाहीं, मग तेथें व्यापार कसा चालणार. पाठभेद-वेडा वाणी, लोखंडाचा पसारा.वेडा पहा. Related Words वेडा पसारा वाणी वेखंड वेडा वाणी वेखंडाचा पसारा रोमशवेखंड येडा खुळचट criminal lunatic खुळप्या green bee eater civil iunatic वेड भरणें खटले वह्यताड वेडा झाला व कामांतून गेला नाडा पसरणें फुल्लारकर बॉंबा पायानें खाणें पायानें जेवणें धिबिडगा जनाबा रास्तार voice coil articulate speech asyndesis glossolalia direct voice मामा बनविणें हुला पखरण आटपाआटप वेडा मनुष्य नग्न आहे कीं नेसला आहे हें दुसर्यानें पहावें धोंडे मारुं लागणें खप्ती आले वेडसर पाहुणे। ते तों जगाचे मेहुणे॥ वेड भरविणें वेड लावणें वेडापिसा आटाप अच्छेर शेंडी, शेरभर घेरा सटटयागटया पंच कर्मेद्रिये भुलणे पांढरा ऊस बंबू चगेल चळेल अधोपरीं सभ्रम मूर्खाचा बाजार आणि वेडयाचा शेजार सातेक गेल्लो पिसो, घरा आशिल्लो शाणो वेडा बागडा वेडा विद्रा वेडें पुसतें भैर्याला वाट जाती हिवर्याला बाइल बाईल दुकान पसरणें जेवढा व्याप, तेवढा संताप तडज भक्तीचें दुकान करणें भक्तीचें दुकान घालणें भक्तीचें दुकान पसरणें भक्तीचें दुकान मांडणें पोट मोठें, बसूं कोठें आराब आराबा सर्व माया मिथ्या बाजीगरी, काय तूं हे मानिली आहे खरी खदारी वाणी खवण लूनिया सहा वकार पोटचा गोळा दुकान दिवाणी कोर्टांत जाणारा मनुष्य दिवाणा होतो भळू बाजारांत गेले वेडे, पायांचें दिलें भाडें गायीचा गोर्हा आई व्याली, पोर पिसा, जावई मिळाला तोहि तसा मरमरुन जाणें मरमरुन पडणें वेडदुल्ली हातपाय पोटीशीं, गांड परदेशी खंदारा वाणकूट वाणगंड वाणगट फाहाडपसारा जेथें व्याप, तेथें संताप डिंडी उगाचि शीण वाउगा, बळेंचि होतसे दगा माझा माझा, व्यर्थ कबाड बोझा लाज आपल्या मनाची, दांभिक भक्ति जनाची रोंभा रोंभाडा ब्रह्मावाक्य कानुड माळगी वणीक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP