Dictionaries | References र रांड म्हणा, कूंड म्हणा, पोट भर्नु वाढा Script: Devanagari Meaning रांड म्हणा, कूंड म्हणा, पोट भर्नु वाढा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) रांड म्हणा अथवा आणखी कांहीं शिवी द्या पण पोटभर जेवायला वाढा. केवळ अन्नासाठीं कोडगेपणा करणारीं माणसें मानापमान गंडाळून ठेवतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP