Dictionaries | References र रांगोळी Script: Devanagari See also: रांगवळी Meaning रांगोळी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जमनीर सोबीत आकृताय करपा खातीर वापरतात असो एके तरेचो फातराचो, तांदळाचो, बी खरखरीत पिठो Ex. ताणें दुकानांतल्यान खूबशा रंगांची रांगोळी विकती घेतली ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinरंगोली kanರಂಗೋಲಿ malകോലപ്പൊടി marरांगोळी oriମୁରୁଜ panਰੰਗੋਲੀ tamரங்கோலி telముగ్గు. noun जमनीर रांगोळेच्या पिठ्यान भरून केल्ली चित्रकारी Ex. महेश रांगोळी सर्तेंत पयलो आयलो ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benরঙ্গোলী gujરંગોળી marरांगोळी telముగ్గుపిండి. urdرنگولی noun रंगाचो पिठो जमनीर फांफडून तयार करतात अशें चित्र Ex. लोक हनुमानाच्या रांगोळीचेर पयशे घालतात ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benধূলিচিত্র gujધૂલિચિત્ર hinधूलिचित्र oriମୁରୂଜଚିତ୍ର panਧੂਲਚਿੱਤਰ urdسانجھی See : रांगोळ रांगोळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun रांगोळीने देवापुढे, जेवणाच्या ताटाभोवती, दारापुढे वा इतर प्रसंगी जमिनीवर काढलेली सुंदर आकृती Ex. पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढली./महेश रांगोळीच्या स्पर्धेत प्रथम आला. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benরঙ্গোলী gujરંગોળી telముగ్గుపిండి. urdرنگولی noun देवापुढे, उत्सवात किंवा मंगलप्रसंगी जमिनीवर चित्रे किंवा विविध आकृत्या काढण्यासाठी तयार केलेली, शिरगोळ्याची, तांदुळाची किंवा दुसर्या वस्तूची भुकटी किंवा पूड Ex. दारासमोर सडा शिंपडून रांगोळ्या काढल्या जातात. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रंगावली रांगवळीWordnet:hinरंगोली kanರಂಗೋಲಿ kokरांगोळी malകോലപ്പൊടി oriମୁରୁଜ panਰੰਗੋਲੀ tamரங்கோலி telముగ్గు. रांगोळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Powder made by pounding particular soft stones. Used in drawing lines and figures before an idol, or on the floor where an entertainment is to be given. 2 A powder used as a substitute for the above, made of burned rice or other thing. 3 A line or figure drawn with this powder. रांगोळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Powder made by pounding particular soft stones; a line or figure drawn with this powder. रांगोळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ देवापुढें , मेजवानींत इ० प्रसंगीं चित्रें , निरनिराळया आकृती काढण्याकरितां तयार केलेली शिरगोळयाची , तांदुळाची किंवा दुसर्या वस्तूची भुकटी ; पूड . तिआ रांगवळीं सूतीं राणियां । चक्रवर्तीचिआं । - शिशु ५९१ . २ वरील भुकटीनें काढलेली रेघ , आकृति , चित्र वेल इ० [ सं . रंज् = रंग देणें ; रंगवल्ली ; रंग + ओळ ] ( वाप्र . )०करणें ( ल . ) सत्यनाश करणें ; विध्वंस करणें ; ठार मारणें . ठेंचून करी रांगोळी । - संग्राम ११ .०होणें समूळ नाश होणें . ऐसें साहस करितां होईल तनुची पळांत रांगोळी । - मो विराट ४ . ३३ . रांगोळें - न . बारीक भोकें पाडलेली , तांबे इ० धातूची नळी . हींत रांगोळी भरून ही जमिनीवर ओढली असतां चित्रविचित्र आकृति उमटतात . ( ना . ) रांगोळणें . Related Words रांगोळी रांगोळी करणें रांगोळी होणें आयत्या पिठावर रांगोळी घालणें ముగ్గుపిండి पाटापुढें रांगोळी, ताटामध्यें माधुकरी வண்ணக்கோலம் ரங்கோலி ముగ్గు കോലപ്പൊടി रंगोली رنگولی রঙ্গোলী રંગોળી ਰੰਗੋਲੀ ರಂಗೋಲಿ ମୁରୁଜ കോലം राख रांगोळी करणें छोटीशी आगकाडी, पण जगाची रांगोळी करी पाट नाहीं बसायला, रांगोळी कशाळा? सारवलें तिनें हरवलें, रांगोळी घातली तिनें मिळविलें रंगावली रंगवल्ली रांगवळी करणें शटकोनी रांगोळें आडवें-तिडवें शिरगोळा रंगमाळा रांगवळी कुपा कुप्पा कणा चौक राख निधा राखण सोड रंग मण्डल कूप ज्ञान अष्ट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP