Dictionaries | References म मोल Script: Devanagari Meaning मोल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : सौदा, मूल्य, मूल्य, मूल्य मोल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयचीय वस्त घेतल्यान वा विकतल्यान ताच्या बदलाक घेतिल्लें धन Ex. हे मोटारेचें मोल कितें? HYPONYMY:पटी मोल भाडें उदार किरकोळ मोल ठोक मुल्य ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:किमंत दर भाव दुडूWordnet:asmদাম bdबेसेन benদাম gujકિંમત hinमूल्य kanಬೆಲೆ kasقۭمت , مۄل malവില marमूल्य mniꯃꯃꯜ nepमूल्य oriଦାମ୍ panਕੀਮਤ tamவிலை telవెల urdقمیت , دام , قدر , مول , بھاؤ noun मानदंडाच्या आदाराचेर खंयच्याय वस्तूचें बी म्हत्व Ex. दिसानदीस नितीक मुल्यां देंवत आसात / हालीं मनशाक कसलोच रेस्पेत उरूंक ना HYPONYMY:मोलावणी ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मान रेस्पेत किंमतWordnet:kasمۄل , قۭمَت urdقیمت , دام , مول noun जाचे वरवीं वस्तू बी विकतात अशी एक थारायिल्ली निश्चीत दर Ex. आयज बटाट्यांचें मोल खूब वाडलां ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दर भावWordnet:asmদাম bdबेसेन benদর gujભાવ kasقٕمَت marभाव mniꯃꯃꯜ꯭ꯌꯥꯝꯅ꯭ꯍꯥꯏꯒꯠꯂꯦ oriଦର panਭਾਅ telరేటు urdبھاؤ , قیمت , ریٹ , دام See : दर, मोलावणी, मोलावणी मोल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मूल्य, किंमत, मूल्य मोल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Price or rate. 2 Wages of labor, hire, fare. मोलानें धुणीं धुणें To speak evil of people. मोलानें विकणें To sell at its value; to have its worth found. मोल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Price. Wages of labour, hire.मोलानें विकणें Sell at its value.मोलानें धुणी धुणें To speak evil of people. मोल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. किंमत ; दर ; मूल्य ; द्रव्य ; असमय मौनें तुमच्या सुज्ञपणाच्या न हानि मोलाहो - मोसभा ५ . ४६ .बिदागी ; कोणी केलेल्या कामाबद्दल त्याला दिलेली मजूरी ; मजूरीचे पैसे मोलें घातलें रडाया । - तुगा . - ज्ञा १८ . १६७ . [ सं . मूल्य = मोल ] मोल देणें - विकणें . मोलास तुटणें - किंमतींत कमी होणें . सोन्याचें कडें घडविलें । तरी काय सोनें मोलास तुटलें - ह २१ . २६१ .०करी मोलारी - पु . मजूर ; कामकरी ; पैसे घेऊन लोकांचीं कामें करणारा माणूस .०करीण स्त्री. कुणबीण ; पैसे घेऊन लोकांचीं कामें करणारी स्त्री . - गांगा १०९ .०कारु पु. ( महानु . ) मोल करणारा ; गिर्हाईक . कुडा होय मोलकारु - भाए ३८१ .०तोल न. किंमत ; मजूरी ; खर्च ( मोल द्वि ).०मजुरी मजूरी - स्त्री . मजूरी घेऊन केलेलीं लोकांची कामें समुच्चयानें किंवा अशीं कामें करुन मिळविलेलें द्रव्य ; नोकरी ; काबाडकष्ट . वान - वि .उपयुक्त ; किमतीचें ; महत्त्वाचें . इतिहासभिज्ञास तें पुस्तक फार मोलवान होईल . - टिलि ४ . ४ . १ .गुणग्राही ; किंमत करणारा . मोला आगळा - वि . ( काव्य ) योग्य किंमतीच्या बाहेर किंवा जास्त मौल्यवान ; बहुमोल ; भारी किंमतीचें . द्रौपदीस दिधले अलंकार । मोला आगळे अपार . [ मोल + आगळा ] मोला महागाचा - वि . अतिशय महाग ; फार किंमतीचा . [ मोल + महाग ] मोलारी - पु . सामान्यपणें मोलकरी ; पुरुष मजूर मोलारीण - स्त्री . स्त्री मजूर ; मोलकरीण ; मोल मजूरीनें काम करणारी स्त्री किवा बाई . मोलावणें , मोलाविणें - क्रि .किमतींत वाढ होणें ; किंमत काढणें .नुसती किंमत विचारणें ; मोल - किंमत , दर लावणें ठरविणें , करणें खरेदी करण्याकरितां किंवा नुसते मोलावून अजमावण्याकरितां चाललेला जनसंमर्द . - हिंदु ११ . २ . ३० . मोल नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : सौदा, मूल्य, मूल्य, मूल्य, दाम Related Words मोल चडप मोल थारावप मोल करपी दर्यांत आस मासो, ताचें मोल करतलो पिसो मोल-फुगोवणी मोल वाडप मोल दवरप घरघोडा बाजार मोल पडियाका मोल देना, भैस उसके साथ लेना पाजपाचें मोल कौड़ी के मोल बिकना मोल मातीस मिळणें हौसकू मोल नहीं, गद्धेकू अक्कल नहीं मोल दुडवा मोल उसणें घेतिल्याक गोत्तु दुदाक आइल्याक म्हशीचें मोल कित्याक? तोल मोल ताका आयिल्याक म्हशी मोल इत्याक? तिळभर चतुराईचें मोल, शेरभर हुन्नराचें तेल निशाणाचें (ध्वज) फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार परेशानी मोल लेना पाण्यांत म्हैस, बाहेर मोल पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ पाण्यांत म्हैस व वर मोल सुख हें दुःखाचें मोल देऊनच मिळतें वरतीं मोल, पाण्यांत म्हैस हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll हिरा मुखसे ना कहे, लाख हमारा मोल आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही काडीमात्र अकलेचे तोल, भाराभर विद्येचे मोल (सारखेच) गोल-मोल घरोघर पिकले मोती तर त्याचे मोल काय होतें लंकेंतु भांग्राक मोल ना जसा माल, तसे मोल गरीबाच्या ज्वारीला रत्नाचें मोल चांगले उपदेशा नाहीं मोल, जसा हिरा तो अमोल चांगले ग्रंथ सुशोभित, नव्हे त्याला मोल भिती ज्याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्हणतो करा माझ्या पटक्याचें मोल झाड जितकें सरळ तितकें त्याचें मोल अधिक किरकोळ मोल गरजवंतास अक्कल नाहीं व हौसेला मोल नाहीं बोलण्यापेक्षां कृतीस मोल आहे माझें सावकाराशीं (मोल?) दामदुपटीचें बोल मायींनें भेत्तिल्या आयदानांक मोल ना माल तसें मोल मोल करप मोल तोल मोल थारावणी मोल भाव मोल लेना मोल वाड मनुष्य जातीचें मोल कृतीच आहे ऐसें बोल प्रेमाला मोल नाहीं मूल्य bargain worth ঘষার মজুরি उननाय मुज्रा சாணைக்கூலி ఇనుముపనివాడు ଶାଣମଜୁରି કકરામણ ਕੀਮਤ گراں فروشی تھزٕ گٮ۪لہٕ अधिमूल्य बांद्राय बेसेन खालामनाय அதிக விலை বেশী দাম নেওয়া ମୂଲ୍ୟ મૂલ્ય അമിത വിലയീടാക്കൽ value rate charge per unit মূল্য নির্ধারিত মূল্য अल्पशो मूल्यम् किरकोळ विक्री किंमत फुटकर मूल्य monetary value ଅଧିଗଣନ ଖୁଚୁରା ଦର ਪਰਚੂਨ ਮੁੱਲ છૂટક કિંમત മൂല്യം deal toll दाम खालाम گٔسایہِ وول ریتائی price कानसणी किंमत ठेवणे रेताई मूल्य रखना மதிப்புவை ధరచెప్పు ଦାମ୍ মূল্য রাখা Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP