Dictionaries | References ब बावळा Script: Devanagari See also: बावकड , बावकडा , बावख , बावखंड , बावखट , बावखड , बाव्हळ , बाव्हळा , बाहळा Meaning बावळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मूर्ख, मूर्ख बावळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The region of the shoulder-joint. बावळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Silly. m The region of the shoulder-joint.बावळी मुद्रा देवळीं निद्रा He looks a fool but he is a sharp one (He contrives to sleep in a temple). बावळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. हाताचा खांद्याजवळील भाग . [ सं . बाहु ] पु. ( ना . व . ) ढेंकूण .वि. वेडसर ; मूर्ख ; खुळचट .साधा . वेष धरावा बावळा । अंतरीं असाव्या नाना कळा । - दा . [ हिं . बावला ] बावळीमुद्रा - स्त्री . दिसण्यांत वेडगळासारखा चेहरा व हावभाव ; दिसण्यांत वेडा माणूस . म्ह० बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा = दिसण्यांत बावळा पण खरोखर व्यवहारचतुर . Related Words बावळा अंगीं नान कळा पण वेष बावळा उतावळा तो बावळा धीर तो गंभीर, उतावळा तो बावळा धीर सो गंभीर, उतावळा सो बावळा दोघींकडे फजीत पावला, तेणें झाला बावळा unlearned unlettered unenlightened nescient ignorant वेष असावा (धरावा) बावळा। अंतरीं असाव्या नाना कळा॥ lame unintelligent stupid square holoptelia integrifolia बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा बावळट अजागळ बेंगरुळ मेंगूळगाडें, भगदाड पाडे धीर धरील, तो खीर खाईल गैदी दळभंजन गैबान्या चोदबावळा गोयाबा गैबत्या वेंबळ वेंभळ अजाण खुळ ठणठणपाळ गैबती गैबी खुळा चोज अजा धीर घालणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP