Dictionaries | References द दाबचें पाणी Script: Devanagari Meaning दाबचें पाणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. वायुमिश्रित जल ; उदा . सोडावॉटर , लेमोनेड , वगैरे . सोडावाटर , लेमोनेड वगैरे पेयांत दाबलेला वायु मिश्रित केलेला असतो यावरुन .' उन्हाळ्यांत धरणी मातेवर लोळुन दाबचें पाणी पिण्यांत अर्थ नाहीं हें आम्हाला पण पटलें .' - महाराष्ट्र , मार्च १९४२ . ( दाबणें + पाणी ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP