Dictionaries | References

तो

   
Script: Devanagari

तो     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

तो     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   He; that.

तो     

क्रि.वि.  १ तंव ( - क्रिवि . ) पहा . आम्ही हे खाऊं न तो यावे । द्रव्य मेळवून । - दा ३ . ४ . २५ . २ ( काव्य ) तर . मज तो वाटे न गर्व बंधुरसा । - मोकर्ण ६ . ३९ . [ सं . तावत , तदा ; प्रा . ताव , तो ]
सनापु . तृतीयपुरुषी पुल्लिंगी सर्वनामाचे एकवचन .

Related Words

उगवेल तो मावळेल   उडतो तो बुडतो   उट्टा तो बुटा   राबेल तो चाबेल   मनास मानेल तो सौदा   ज्‍याचे मनगटांत जोर, तो बळी   ज्याच्या मनगटास जोर तो बळी   बलिष्ठ तो वरिष्ठ   दुसर्‍याचा तो भोसडा, आपली ती चीर   बोले तो मा मारी जाय, ना बोले तो बाप कुत्ता खाय   नामदार तो नम्र फार   वासनेचा खोटा, पाण्याचा तो गोटा   आपले मन जिंकी, तो धन्य म्हणावा लोकीं   जितो मेराभाई तो गल्‍लीगल्‍लीमें भोजाई   ज्‍याची तरवार खंबीर, तो हंबीर   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   खेळात ठकवितो, तो व्यवहारीं भला नसतो   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   आहे जातीनें वाईट, तो कोणाशीं नसे नीट   बहु घेतो तो वेडा नसतो   दुडु दवरि बांधुनु घालुनु, तो वता सुटुनु घेवनु   मित्र पैकेकरी, तो निधानापरी   त्याला पीर भेटला म्हणजे तो दबेल   राखील तो चाखील   रेडा तो रेडा, धारभर तरी ओढा   विलो तो भिलो हा?   दोहोंतर्फे जो विचार न करी, तो एकाचें वाईट करी   जो तो   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   तो   हातचा नीट तो खडकावर भरील पोट   गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय   गायी वळी तो गोवारी   आपले मन स्वाधीन नाही, बंधनी तो कदां न राही   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण   अपकीर्ति झाली जनीं तो अर्धा मेला मनीं   इच्छा करी पुत्राची, तो हानि झाली भर्त्याची   एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल   देवनामें भिक्षा मागतो, तो आपला अर्थ साधतो   पट्टा तो वाट्टा   पान देणार नाहीं तो पुण्य कोठून देणार   पांचीं गुण तो पन्नाशीं गुण   आधींच रडे, तो घोडें काय चढे   आपल्या लग्नाक न्हालो ना, तो दुसर्‍या लग्नाक निमतां   जो ईश्र्वरास मानतो, तो धर्मात्‍मा असतो   जो उदकांत देंवना, तो व्हाण काडिना   जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्‍यूला दूर करी   ज्याचें करावें बरें, तो म्हणतो माझेंच खरें   ज्‍याचें पोट दुखेल, तो ओंवा मागेल   ज्यानें केली सेवाl तो खाथील मेवा, जो करील सेवाl तो खाईल मेवा   ज्‍याला नाही कोणी, तो पडला वनीं   खायगा बंग, तो उठायेगा तंग   खायगा बेटा, तो उठावेगा लोटा!   असले नसले न गणी, तो एक सुखी प्राणी   चार घरां मागली, धा घरा मागली, भटालो सवाय शेर तो सवाय शेरच   काम करील तो पोट भरील   उद्योग इष्काचा वैरी, तो इच्छेचे विरूद्ध करी   अल्प भुकी तो सदा सुखी   अवघड कामीं धांवतो तो संकडांत पडतो   एक डोळा तो का डोळा म्हणावा   कुत्रा झाला तरी तो आपल्‍या गल्‍लीतला सिंहच असतो   दारूच्या कैफांत गुंगतो, तो पशूसारखा दिसतो   भक्त तो शिरोमणी। धन्य तो संसारीं। नित्य अवधारी। गुरुवचनें॥   रडत जाई तो मेल्याची खबर आणी   मनाचा पातकीः तो आत्मघातकी   तो मेरेन   निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें   कोल्‍हा मोठा हिकमती, धरी त्‍यास तो त्‍याहून जास्‍ती   पोहरा देईल तो विहिर दाखवील   विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी   वेळेस चुकला तो मुकला   हास्यवदनी असतो, तो गुह्य झांकून ठेवतो   जिवावर उदार तो लाखाशीं झुंजार   जो तो आपापले घरचा राजा   खालच्यानें (खालचीनें) कुंथावें तो वरलाच कुंथतो   चोरी करंडा, तो उचलीलं हंडा   कालज्‍व अंगी बाणे, तो शीतोष्‍णता नेणें   उतावळा तो बावरा   उतावळा तो बावळा   एक ठेंच खाई तो बावन बीर होई, बावन ठेंचा खाई तो गद्धा होई   बळी तो कान पिळी   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   अंगचें पाप देईना, तो पुण्य कसचें देतो   हात पसरी दरिद्री, देईना तो भिकारी   आपण भीक मागतो तो दुसर्‍यास काय देतो   आप बुरा तो जग बुरा   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   गरजवंत तो दरदवंत   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   तहान लागल्‍यास मृत प्याला, तो भूक लागल्‍यास विष्‍ठा खाईल   ठक ठकाला फसवील, तो इतरां कां न ठकवील   उपभोग घेता त्याचा माल, संपादन करी तो धनपाल   एक पैसा असला म्हणजे बाजारांत पाहिजे तो जिन्नस मिळतो   बहु बडबड करी, तो थोडें आचरी   दानधर्म फार करतो तो कृपण   दिसून द्दष्टि करी मंद, तो असे पूर्ण अंध   दिसे साधेपणाचा, तो गूढ मनाचा   बैल गायेक सोधता तो धन्यांक दुध दिंवक न्हंय   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP