Dictionaries | References त तों Script: Devanagari Meaning तों A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tōṃ ad See under तंव ad. तों Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Till that time; then. Related Words पोपट जों जों अधिक बोलतो तों तों पिंजर्यांत पडतो आपण शाबूद तों दुनिया शाबूद आले वेडसर पाहुणे। ते तों जगाचे मेहुणे॥ गणपति करावयास गेला तों माकड झालें बायकोनें दिली भर, तों पती झाले तर्र बैलानें रडावें तों गोणीच रडते रेडयाच्या कानीं किनरी वाजविली तरी तों आपली ड्रोंय सोडीत नाहीं रजस्वला करी वेलासी आघात। अंतर तों हित दुरी बरें॥ मडक्याचा कांठ ओला (आहे) तों वळेल जिता रहे पूत तों गल्लीगल्लीमें चूत जों जवळ ओयरा, तों जग सोयरा जों जवळ ओवरा, तों जग सोयरा जों जों कोळसा उगळावा तों तों काळा निघतो जों जों तोता (रावा) पढे, तों तों पिंझरेमें पडे जों जों भिजे कामरी, तों तों भारी होय जों जों मावळतें, तों तों चावळतें जों जों मावळतें, तों तों चावळे जों जों राघू बोले तों तों अधिक पिंजर्यांत पडे जों जों राघू बोले, तों तों पिंजर्यात पडे जों जों रावा पढे, तों तों पिंजर्यांत पडे तों तों तों चावळतें तों तों चावळे थोडी तों गोडी, फार तों लबाडी कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें अति सोंवळा तों ओंवळ्या खाय, दाहट (दार्हट) बायको निघूनि जाय अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥ देव आला द्यायाला, तों पदर नाहीं घ्यायाला देवाजवळ मागितला पूत, (तों) देवानें दिला भूत पोरास जेवूं सांगे वाटींत, तों पोर जेवी करटींत वारें आहे तों उपणून घ्यावें सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें शें तों भें, हजार तों बाजार, लाख तों काख शिजे तों राहवतें, निवे तों राहवत नाहीं शिजे तों धीर धरवतो पण निवे तों धीर धरवत नाहीं समुद्रास गेला लुका तों सुका शीर सलामत तों पगडया पचास शीर सलामत तों पगडया पचीस समर्थांचीं पाळीं उघडत तों दुर्बलांचे प्राण जातात समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका वखत पडे बांका तों गधेको कहना काका मारुन उरता न ठेवणें डुक्कर पहा, दुकर धुयत तितलो चिखलांत लोळत दिस असल्यास बरे कर्वत काळखर्ग घुडाघूड मान घे मुढया, म्हजे मारुंदे उडया असिवाद सारी रात दळी आणि चाळणींत भरी देव करतां खेव लागतें काहुरा अधिक लोभातें धरितो वारंवार हारीस येतो द्राक्ष्गाची माधुरी आणि फुलांचा वास, उत्तरोत्तर वाढे तयाची आस पाटीलबुवा भला, तर प्यादा लावून दिला शेळीच्या मुताची मानली चाड, आणि शेळी मुतते कुंपणाच्या आड हरळीची मुळी खुडून खुडून खावी अंत पुरणें उदिमदार ओहों घंट्या बाई आली पणांत, बोवा बसले कोनांत बारशाची तयारी बाराव्याला बेत बाजीरावाचा, उजेड सणकाडयांचा बेत बाजीरावाचा, उजेडाला दिवासळी नाहीं बैल नेला बाजारीं, तेणें हातावर दिल्या तुरी बोलण्याची ठसक, कोंबडीवर मसक राजापासून रंकापर्यंत मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला मांजरा सटटी धोर्नु सुण्या बारसोथाई सोदचे माझें बापाचा बडिवार मोठा, पदरीं नाहीं सागरगोटा भागूबाई, दादाला कां कराना? म्हणे तुम्हीच कां व्हाना! ज्याचें करावें बरें, तो म्हणतो माझेंच खरें झुरुमुरू झुरेमुरे कोमाइणें केयटें केयडें केलटें केलडें केलळ केल्डें केळटें अस्का नमन चार घटका आणि कथेचा चुटका धर्म करतां कर्म उभें राहतें पतिव्रता म्हणागे बाई, गांवचा तराळ सोडला नाहीं पाप त्यांत निफजेः पुण्य म्हणून आचरीजे लोंकर आणायला जायचें आणि हजामत होऊन यायचें सुख सांगते, बूड घाणते सुगरण सू आणि डोक्यांत ऊ वाणलें तितकें घाणलें विपत्य स्वतां स्वतांला साहाय्य करी l ईश्र्वर त्याला घरी करीं l हांक होणें मर्दनं गुणवर्धनम्। । अरडणें विलपणें आबालसुबोध Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP