Dictionaries | References ग ग्लिसरिन Script: Devanagari Meaning ग्लिसरिन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. एक औषध ; पाक . तेलें व चर्बी यांत सांपडणारा शर्करांश शोधन क्रियेनें निराळा काढल्यावर हें तयार होतें . हे चिकट , रंगहीन , चवीस गोड , पातळ , व जखमेस आरामकारक , थंडीने अंग फुटल्यास त्यावर गुणकारी , हवेंत न उडणारें असें आहे . [ इं . ] Related Words ग्लिसरिन glycerine fatty acid Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP