Dictionaries | References क कोंबडा Script: Devanagari Meaning कोंबडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun चित्रविचित्र रंगाचा, डोक्यावर तुरा आणि गळ्याला कल्ले असलेला, शेपटीची पिसे लांब बाकदार असतात असा एक पाळीव पक्ष्यातील नर Ex. कोंबडा पहाटे आरवला MERO COMPONENT OBJECT:कोंबड्याचे मटण ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोंबडे कुक्कुटWordnet:asmমুর্গী bdदाउजोला benমোরগ gujમરઘો hinमुर्गा kanಹುಂಜ kasکۄکُر kokकोंबो malപൂവന് കോഴി. mniꯌꯦꯜ꯭ꯂꯥꯕ nepकुखुरो oriଗଞ୍ଜା panਮੁਰਗਾ sanकुक्कुटः telకోడిపుంజు urdمرغا , خروس See : कोंबड्याचे मटण कोंबडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kōmbaḍā m A domestic cock. 2 A lunar halo. कोंबडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A domestic cock. कोंबडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. चंद्राभोवती पडलेलें खळें . पु. एक मुलींचा खेळ . - मखे २२७ . पु. राजगिर्यांच्या वर्गातलें एक फुलझाड . इं . कॉक्सकोंब . पु. १ एक पाळीव पक्षी ; मुरगा . यांचा रंग चित्रविचित्र असुन डोक्यास तुरा असतो व गळ्यात कल्ले असतात . याचें मांस खातात . २ फुगडीचा एक प्रकार . गाणें - ' जिजीबाईचा कोंबडा आला माझ्या दारीं , घालीन चारा पाजीन पाणी ' इ०म्ह० १ ( म्हातारीनें , शेजारणीनें ) कोंबडा झांकला म्हणुन उजडावयाचें ( तांबडे फुटावयाचें ) रहात नाही . २ कोंबडा नेला डॊंगर म्हनुन का दिवस उगवत नाहीं .- जी गोष्ट व्हावयाची ती क्षुल्लक अडथळ्यानें टळत नाहीं . स्वाभाविक परिणाम व्हावयाचाच . कोंबडी - स्त्री . कोंबड्यांची मादी . ही बाराहि महिने अंडीं घालतें व एकवीस दिवसांत अंडी उबवून पिल्लें बाहेर काढते . कोंबडें - न . १ कोंबड्याचें लहान पिल्लुं २ ढगांतील तांबूस पट्टे ; पाऊस पडण्याचे चिन्ह . ( वाप्र .) दाणे टाकून कोंबडे झुंजविणे - मुद्दाम पदरचें खर्चुन भांडणें लावणे .०आरणें न. कोंबडा आरवण्याची वेळ . कोंबडेरात - रात्र - स्त्री . पहांटे चार बाजण्याची वेळ . कोंबडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दाणे टाकून कोंबडे झुंजविणेंमुद्दाम पदरचे पैसे खर्च करून भांडणतंटे लावणें. Related Words उडत कोंबडा कोंबडा कोंबो कुक्कुटः মোরগ ଗଞ୍ଜା പൂവന് കോഴി ಹುಂಜ चंद्रानें कोंबडा करणें बाजीराव होणार होता, पण कोंबडा पादला बायकांत पुरुष लांबोडा, (भाजून खातो कोंबडा) बगलमें कोंबडा, और गांवमें दंडोरा म्हातारीनें, शेजारणीनें, शेजीनें कोंबडा झांकला म्हणून उजाडावयाचें (तांबडे फुटावयाचें) राहात नाहीं कोंबडा आरवला आणि आरंभ झाला कामाला कोंबडा कोंबडीला दाणा टाकून तमाशा पाहतो कोंबडा नेला डोंगरा म्हणून का दिवस उगवत नाही? कोकिळ कोंबडा पंखाचा कोंबडा కోడిపుంజు मुर्गा दाउजोला कुखुरो کۄکُر মুর্গী મરઘો சேவல் fowl domestic fowl poultry ਮੁਰਗਾ cock rooster शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं कोंबडे कोमलॉ बगलेंत पोर, गांवांत दांडोरा कुकाट adantum philippens कोमडा कोमडी कोमडें cockerel कूक game cock capon आरवणें कासवाक कोंबो जामीन काँबॉ खाता एक आनी एंकळ्या धन बडैतात मुरगा बांग न देगा तो सुबा न होवेगी कोंबडे रात कोंबडे रात्र कोंबड्याने बांग देणें कोंबो गेलो तारवार, कोंबी जाली गुरवार कुंकड कुक्कुटाग्नि पाळीव पक्षी कुकुट कुर्कुट मांडूक म्हणता ‘हांव रडतां त्या भितीं पावस पडता.’ म्होरु नाचता म्हुण कुंकड नाचता कोंबा लांबोडा कोंकणें रवि कुक्कुट न्याय बदक रेज झुंजविणें कुक्कुट खुड बिचवा तसर म्हातारा तुरा चंद्र गृह शिखा रान ताम्र ति घर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP