Dictionaries | References क कारभार Script: Devanagari Meaning कारभार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun वेवसायीक फायदो बी Ex. ही कंपनी वर्साक करोडाचो कारभार करता ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:टर्नओवर टर्न-ओवर टर्न ओवरWordnet:benকারবার gujકારોબાર kanವಹಿವಾಟು kasکارِبار , ٹٔرٕنۍ اوٚوَر oriବ୍ୟବସାୟ sanवाणिज्यम् urdکاروبار , ٹَرن اُووَر See : वेवसात, कारबार कारभार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun व्यावसायिक देवाणघेवाण, लाभ, हानी इत्यादी Ex. ही कंपनी वर्षाला कोट्यावधींचा कारभार करते. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকারবার gujકારોબાર kanವಹಿವಾಟು kasکارِبار , ٹٔرٕنۍ اوٚوَر kokकारभार oriବ୍ୟବସାୟ sanवाणिज्यम् urdکاروبار , ٹَرن اُووَر See : व्यवस्था, उचापत कारभार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Business, affairs, esp. some extensive or weighty business, as that of a state, of a mercantile concern &c. Pr. करील त्या- चा का0 मारील त्याची तरवार; राखील त्याचें घर खपेल त्याचें शेत ॥. कारभार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Business, affairs, esp. some extensive or weighty business. कारभार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. राज्य सार्वकारी किंवा एखादा धंदा अंगावर घेऊन त्यासाठीं करावयाची सर्व तर्हेची खटपट . व्यवस्था ; उद्योगंधा ; काम . ( क्रि० हांकणें ; टांकणें .) ( सं . कार्यभार ; तुल . फा . कार - ओ - बार ) म्ह० करील त्याचा कारभार , मारील त्याची तरवार , राखील त्याचें घर , व खपेल त्याचें शेत . कारभार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कारभार नाहीं तर करभार नाहींराज्यकारभारांत जर लोकांचा भाग नसेल तर लोकांनी कर कशासाठी द्यावयाचा? अमेरिकन लोकांनी याच मुद्यावर इंग्लंडशी भांडून स्वातंत्र्य मिळविले. तु०-No taxation without representation. Related Words कारभार ऋषेश्र्वराचा कारभार मारीत ताजी तरवार, करीत ताजो कारभार देवाकई दैत्यां गेलें कारभार होड बारभाईंचा कारभार आधल्या घरचे मधल्या घरी, आणि भिंतीवरून कारभार करी ऋषेश्वराचा कारभार बळ आसिल्ल्यालो कारभार मोंगलाई कारभार मनमानी कारभार बुचा कारभार राजशासन शाणपण அரசுரிமை দাদাগিৰী ఇచ్చవచ్చిన నడత ದಾದಗಿರಿ কারবার ବ୍ୟବସାୟ કારોબાર ವಹಿವಾಟು कारोबार लांडा कारभार करणें लांडे कारभार करणें अंदाधुंदी कारभार, झोटिंग बादशाही अंधळा कारभार आपस्वार्थी कारभार नसावा करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत कारभार योग्य करी, निंदेचा संतोष धरी कावळ्यांकडे दिला कारभार, त्यानें हगून भरला दरबार बुच्चा कारभार जो सवतीला बळी पडला, त्याचा कारभार ढिला झाला अनागोंदी कारभार आंधळा कारभार بادشاہی مَن مٲنی वाणिज्यम् ମନମୁଖୀ বাদশাহী બાદશાહી लांडा कारभार सडा कारभार agreement ਬਾਦਸ਼ਾਹੀ തോന്ന്യാസം गोसो बादि बादशाही arrangement rein occupation line of work business job line wind up the affairs बाष्कळ जमा व पुष्कळ खर्च टर्नओवर टर्न ओवर municipal affairs adminisration civil affairs बारा भाईकी खेती, बारा भाईची खती, धुपटणा लागे हाती बारा भोयांची पालखी बरतावा external affairs administration of public debt वाहिवा अँडमिनिस्ट्रेशन affairs गंडरामी काजकाम गावगाडा ढेंगळा आगोटता अबंधडका लांडें लुडबुडतय अन् पाटलाचें गुंडें मोडतय् शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण स्वयंशासन एकाचे हातीं घोडें, आणि एकाचे हातीं लगाम बारभाईंचा कारखाना बारभाईची शेती अंधेरनगरी काजकीर्द चौकशी आधीं फांशी नजरेंत आणणें दावा पदरीं पडणें अहिल्याबाई होळकर लांडा भुंडा लांडा भोंडा एकहाती बालनाइकी अलीजा कारखाना अलीजा दरबार अँडमिनिस्ट्रेटर अंट्या गणपतीचें राज्य देड दिसाचें इदमित्थ उधळ माधळ घाल गोंधळ उधळ माधळ दिवट्यांचा गोंधळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP