Dictionaries | References क कामवणें Script: Devanagari Meaning कामवणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ कामविणें ; तयार करनें ; घडविणे . ' फि मेरूचा गाभा कामाविला । विश्वकर्मेंनीं । ' - शिशु ४५ . २ संस्कार करणें । स्वरुप देणें ; आकार देणें . ' जेवी लोह कामावितां जाणा । होय दर्पण सोज्वळ । ' - एभा १९ . २६२ . ( सं . कृप - कर्म ) Related Words कामवणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP