Dictionaries | References उ उसनें Script: Devanagari Meaning उसनें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. सूड ; बदला . उसनें संभाजीचें घ्यावें - ऐपो १८ . उसनें घेणें , उगविणें , फेडणें - सूड घेणें , बदला घेणें ; परत करणें ; फेड करणें . उसनेंपासनें - वि . उधार ; कर्जाऊ ; मागून आणलेलें ; परत बोलीचें ; उसनवार . ( उसनें द्वि . ) उसनें वाण - न .कोणी कांहीं जें केलें असेल त्याचा मोबदला देणें ; प्रत्युपकार ; परत भेट ; परत फेड .सूड ; बदला . म्ह० उसन्यापायीं फांसण्या = उसनें काढण्यापासून होणारा त्रास , जिकीर . Related Words उसनें उसनें उगविणें उसनें घेणें उसनें फेडणें उष्णेंवाण दुडवा मोल उसणें घेतिल्याक गोत्तु उश्णी वायणां फेडुंक जाय घेऊपांशरी घेऊपांशेर्या घेऊपांसरी घेऊपासरी घेओपासरी शेजीचें उसणें, सवेंच देणें, न देईल तर तिच्या पूर्वजाला उणें खुंटास खुंट घेणें उसन्या पायीं फासण्या उसिणें शेजीचें घेणें, सवाई देणें घेऊबा घेओबा उशिणी उष्णा धनका धट गया, और दोस्तका दोस्त गया उमचणें घेवाणदेवाण जायास उसनवट उसनवारी उसना जायां उलटी अंगचा कर्ज उच्छिष्ट खुंट माती वाढ कल्याण घेणें हात राम Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP