• Register

'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय ? त्याचा अर्थ किंवा उगम कोणता?

547 views
'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय ? त्याचा अर्थ किंवा उगम कोणता?
asked Mar 16, 2014 in Dictionary by Kulkarni Prabhanjan (60 points)
recategorized Mar 19, 2014 by TransLiteral Admin

1 Answer

0 votes
 
Best answer
महाराष्ट्र शब्दकोशाच्या मते हा शब्द  डॅम्   या इंग्रजी शब्दावरून आला आहे.
त्यातील अर्थ: ठक लबाड हरामखोर 
answered Mar 18, 2014 by Avinash Sathaye (350 points)
selected Mar 19, 2014
Hi
Here is the reference for Maharashtra Shabdkosh.

http://www.transliteral.org/dictionary/डांबीस/word

Thanks.
...