• Register

मृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधी काय असतो? त्या दिवसाचे महत्व काय?

1,038 views
व्यक्ती मृत झाल्यावर तेरा दिवसांनी विधी करतात, त्याचे महत्व काय असेल? शिवाय त्या दिवशी कांही वस्तू वाटतात आणि तेरा व्यक्तींना मुख्य जेवन देऊन त्यांना कांही भेट वस्तु देतात त्याचे काय प्रयोजन असावे?
asked Apr 30, 2015 in Hindu - Traditions by TransLiteral (9,340 points)

1 Answer

–1 vote
 
Best answer
गरुड वाचणे  वाचणे. सर्व शंकांचे उत्तर मिळेल. फक्त त्यानंतर एक प्रश्न स्वत:स विचारावा.  ज्यांचे विधी झाले नाहीत असे करोडो मानव प्राणी आजतागायत मृत झाले आहेत. त्यांचे आत्मे कोणास त्रास देतात काय. असे किती त्रस्त लक आहेत. सर्कारकर कडे यावर काही कायमस्वरूपी उपाय आहे काय.  कोणाच्या विधी करण्याने जर कोणी स्वर्गात किंवा  ण करण्याने नरकात जात असेल तर स्वत:च्या कर्मांचे काय? आपणच तर म्हणत असतो कि माणूस आपल्या कर्माने जगतो व मरतो . तेराव्यास जर एखाद्या व्यक्तीचा विधी करूनही मोक्ष झाला नाही तर काय कराल???
answered May 8, 2015 by Jeevanlal Patel (390 points)
selected Jan 5, 2017 by TransLiteral Admin
थोडी चूक झाली ती अशी म्हणजे " गरुड पुरण वाचणे." असे म्हणायला पाहिजे होते.
Hi Mr. Patel

The question is merely what is the vidhi not if that is valid or required. I think that decision is with reader or follower, we can merely tell them waht they asked for.

Thanks.
...