• Register

एखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय?

736 views
एखाद्या वास्तुत असे दोष असतात की त्यावर वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसतात एवढी ती वास्तु दोषी असते, मग त्यावर कांही उपाय असेलच.

फेन्गशुई अथवा पिरॅमिड हा उपाय नको, कारण तो भारतीय वास्तुशास्त्राला धरून नाही.
asked Apr 15, 2015 in Hindu - Beliefs by TransLiteral (9,280 points)

1 Answer

0 votes
 
Best answer
होय, जर एखादी वास्तु दुषित असेल आणि त्यावर कोणताही उपाय नसेल तर एक उपाय आहे. जर ती वास्तु तोडफोड करायची नसेल आणि वास्तु पूर्णपणे वास्तुदोषरहीत हवी

असेल तर एक उपाय आहे तो म्हणजे ' रत्नाध्याय' होय.

सर्व दिशांवर ग्रहांचे साम्राज्य असते, म्हणून त्यात्या दिशेला त्यात्या ग्रहांचे खडे जमिनीत पुरतात आणि त्यांची शांती करतात, तेव्हां वास्तु पूर्णपणे वास्तुदोषरहीत होते.

आणि यानंतर १२ वर्षेपर्यंत कोणताही उपाय करण्याची गरज नाही.

ज्या कोणा इच्छुकाला माहिती हवी असल्यास या साईट वर संपर्क करावा.
answered Apr 22, 2015 by TransLiteral (9,280 points)
selected Jan 5 by TransLiteral Admin
हा उपाय करावयाचा नसल्यास दुसरे घर किंवा वस्तू विकत घ्यावे व रस्त्याने जाताना खालील  मंत्र म्हणत जावा:

 

दु:खी मन मेरे , सुनो मेरा कहना..

जहा नाही चैना, वहा नही रहना .....

 

टेन्शन नाही ..

Related questions

...