• Register

शंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात ?

941 views
asked Mar 21, 2015 in Hindu - Beliefs by TransLiteral (9,340 points)

1 Answer

0 votes
शंकराच्या पिंडीवरून वाहणारे पाणी, दूध हे मंदीराच्या मागे वहात जाते, आणि दूध हे पवित्र असल्याने त्ते ओलांडू नये म्हणून अर्धी प्रदक्षिणा घालतात.

देवादिकांना अगदी विष्णू आणि ब्रम्हदेवाला सुद्धां महादेवाचा अंत लागलेला नाही अशा महादेवाला देवच काय पण मानवाला सुद्धां प्रदक्षिणा घालण्याचा काय

अधिकार?
answered Mar 27, 2015 by TransLiteral (9,340 points)

Related questions

...