• Register

ADHYAY 43 OF GURUCHARITRA IS WRONGLY PRINTED AND ADHYAY 47 AND 48 ARE SAME KINDLY CHANGE or make correction for it

449 views
asked May 27, 2014 in About us! by Walekar Harshal (30 points)

2 Answers

0 votes
Dear  Admin,

The information given is correct. I use your website to read E gurucharitra. Please make the corrections as early as possible.

Thanks.
answered Sep 11, 2015 by Jayant Kanade (50 points)
0 votes
TransLiteral Foundation च्या संशोधन विभागाने केलेल्या संशोधनानुसार प्रस्तुत ‘ गुरूचरित्र ‘ ग्रंथ जो पारायणासाठी उपलब्ध आहे तोच योग्य आहे. आवश्यक ते सर्व बदल करून हा ग्रंथ पारायणासाठी उपलब्ध केलेला आहे.
सद्या बाजारात गुरूचरित्राच्या अजून कांही प्रति उपलब्ध आहेत, जिज्ञासूंनी त्या अभ्यासून पाहाव्यात.
‘ गुरूचरित्र ‘ हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहीला, या ग्रंथात इसवी सनाच्या १४व्या शतकातील दत्तावतार श्रीनृसिंह सरस्वती यांच्या दिव्य व अद्भुत चरित्राचे विवरण आहे.
answered Sep 20, 2015 by TransLiteral (9,340 points)
edited Sep 21, 2015 by TransLiteral
Dear Admin.

नेमका असाच प्रश्न मला देखील पडला आहे. गुरुचरित्र च्या बर्‍याचशा ओव्या / श्लोक इथे चुकीचे टाइप झालेले आहेत. काही ओव्या वर-खाली किंवा पुढे-मागे झाल्या आहेत. For example अध्याय 37, 240 नंबर ची ओवी. अध्याय 41 अर्धवट वाटला. जर आपण सदर गुरुचरित्र कुठून टाइप केले म्हणजे source दिला तर चांगला होईल असे मला वाटते. माझ्याकडे पुस्तक नाही, पण https://www.youtube.com/playlist?list=PL44EE0A48B9E63C18 इथे compare केला तर  बरचसे इथलं typing चुकीचा वाटला. फक्त source cite केला तर चांगलं होईल. Source म्हणजे प्रकाशक, प्रकाशन वर्षं etc.

I could help you edit it too.

Thank You.

Related questions

1 answer 129 views
0 answers 119 views
0 answers 75 views
75 views asked Jan 27, 2017 in About us! by anonymous
0 answers 2,070 views
2,070 views asked Sep 3, 2015 in Hindu - Traditions by Suman Dixit (30 points)
...