• Register

vastudoshavar udakshant ha paryay ahe ka ?

190 views
vastudoshavar konta jap / parayana karave ?

kontya stotrachi kiti awartne karavit ?
asked Mar 16, 2017 in Hindu - Traditions by ashwini p (60 points)

1 Answer

0 votes
 
Best answer
वास्तुशांती आणि उदकशांती दोन्ही भिन्न आहेत. उद्देश वेगळे आहेत. देवता वेगळ्या आहेत. उदक म्हणजे पाणी आणि वास्तु म्हणजे घर. पाणी माध्यम ठेउन केलेली पूजा म्हणजे उदकशांती आणि वास्तुपुरूष माध्यम ठेउन केलेली पूजा म्हणजे वास्तुशांती.
answered May 19, 2017 by TransLiteral (9,340 points)
selected May 30, 2017 by TransLiteral Admin
...