• Register

गणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय?

583 views
गणपतीची सोंड डावीकडे अथवा उजवीकडे वळली असल्यास पूजेचा प्रकार बदलतो आणि उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा फार कडक असते असे म्हणतात, याचे परिणाम काय होतात. किंवा त्याचे अजून कांही प्रकार आहेत काय?
asked Apr 20, 2014 in Hindu - Traditions by TransLiteral (9,340 points)

Please log in or register to answer this question.

Related questions

...