TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|ज्योतिष शास्त्रः|मानसागरी|चतुर्थोऽध्यायः|
अध्याय ४ - शतपदचक्रम्

मानसागरी - अध्याय ४ - शतपदचक्रम्

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.

The horoscope is a stylized map of the planets including sun and moon over a specific location at a particular moment in time, in the sky.


शतपदचक्रम्

चक्रं शतपदं वक्ष्ये ऋक्षांशाक्षरसंभवम् । नामादिवर्णतो ज्ञेयमृक्षराश्यंशकं तथा ॥१॥

तिर्यगूर्ध्वगता रेखा रुद्रसंख्या लिखेदबुधः । जायते कोष्ठकं तत्र शतमेकं न संशयः ॥२॥

न्यस्यावकहडादीनि रुद्रादिविशः क्रमात् । पञ्चपञ्च क्रमेणैव विंशद्धर्णान्प्रयोजयेत् ॥३॥

पञ्चस्वरसमायोग एकैकं पञ्चधा कुरु । कुर्यात्कुपुमृदुस्थानि त्रीणि त्रीण्यक्षराणि च ॥४॥

कुघडव भवेत्स्तंभो रौद्रईशानगोचरे । पुषणठ भवेत्स्तंभो हस्तमाज्ञेयसंज्ञके ॥५॥

भधफढ भवेत्पूर्वे दुधडज उत्तरातले । एवं स्तम्भचतुष्कं च ज्ञातव्यं स्वरवेदिभिः ॥६॥

धिष्ण्यानि कृत्तिकादीनि प्रत्येकं चतुरक्षरैः । साभिजित्पञ्चशस्तस्य शतकं द्वादशाधिकम् ॥७॥

यदृक्षांशककोष्ठस्थः क्रूरः सौम्योऽपि वा ग्रहः । यतस्तद्वर्जयेन्नित्यं पुंसो नामाद्यमक्षरम् ॥८॥

सौम्ये विद्धे शुभं ज्ञेयमशुभं पापखेचरैः । मिश्रैर्मिश्रफलं तत्र निर्वेधैन शुभाशुभम् ॥९॥

यदुक्तं सर्वतोभद्रं ग्रहोपग्रहवेधतः । शुभाशुभफलं सर्व तदिहापि विचिन्तयेत् ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-03-30T04:46:22.8870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खांड

  • न. दाढी व कल्ले ( तिरस्कारार्थी ) ' मग आपुले करकमळें । ब्रह्मायानें खाडं सोडविलें । ' कथा ५ . ४ . १८ . ' वक्त्यांचें खाड हाले । ' - गीता २ . १३९८ . २ दाढीची हजामत ; दाढी . ' अर्ध खाड अर्ध श्मश्रु । मुंडण करुन टाकिलें । ' मुविराट ६ . १४१ . ( सं . खड ; अर . खड = गाल ) म्ह० खाडास वेगळें बोडास वेगळें कोण देतो ? = लहानसहान गोष्टीत भेद कोण करतो ? खाडकी - स्त्री . १ ( गो .) दाढी . २ ( कु .) हनुवटी . खांडमिशा - स्त्री . अव . १ दाढी वमिशा . ( एक . व .) खांडमिशीं . २ चाई लागलेल्या , अर्धवट काढलेल्या , जागाजागी खंड पडलेल्या , ओठाच्या खळग्यांत खंड पडलेल्या मिशा . ' युद्धि खांडमिशा बोडी । हे आपरवडी त्वां केली । ' - एरुस्व १३ . ११ . ' जळली मुखें भस्मल्या खांडमिशा । ' - रामदासांची कविता भाग . १ पृ . ८ . ( खांड - दाढी + मिशा ; किंवा खड - त्रुटित + मिशा ) 
  • स्त्री. १ ताली , बंधारा , भिंत यांतील भेग , तडा , चीर , भोंक . ' खाचरास खांड पाडली .' २ कातरा ; सड ; दांता ; खरा ( तरवार , विळा यांच्या धारेवरील ). ३ दांतांमधील खिंड ४ पिवळसर व भरड हस्तकृतीची साखर . ही थोडी अंबुस असतें . ' खाये खोर खांड । ' तुगा ४२९ . ०न . भक्कम व चौरस किंवा आधीं तुळई तूळवट . २ एखाद्या वस्तुचा तुकडा ( सुपारी , बिब्बा , हळकुंड , चंदन , तुळवट . २ एखाद्या वस्तुंचा तुकडा ( सुपारी , बिबा , हळकुंड , चंदन गोवरी इ० ) ऐसें ह सेंडया कडिल खाड । ' - दा २० . ३ . ४ . ३ टॊळी ; दांटी ; कळप ( बकरी , मेढ्यां यांचा ). ४ झाडाचा ठोकळा , भाग ५ शेतांचा तुकडा . ६ धान्याचा चुरा ; कळण . - वि . १ दाट . २ भंगलेले . असावें का खांद देउळी । ' - भाए ४९३ . ( सं . खंड ) सामशब्द - 
  • पु. तरवार खांडा पहा . 
  • पु. ( गो .) लहान दगडी पुल ; सांडवा . ( खड ) 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

आषाढी एकादशीला "देवशयनी एकादशी" का म्हणतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site