TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|ज्योतिष शास्त्रः|मानसागरी|चतुर्थोऽध्यायः|
अध्याय ४ - चापयोगः

मानसागरी - अध्याय ४ - चापयोगः

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.

The horoscope is a stylized map of the planets including sun and moon over a specific location at a particular moment in time, in the sky.


चापयोगः

शुक्रे घटे कुजे मेषे सुस्थो देवपुरोहितः ।

तदा राजा भवेन्नूनं चापः सिध्याति दिङमुखः ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-03-29T00:31:49.4930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नळ

  • पु. १ स्थूलांत्राचा , मोठ्या आंतड्याचा वरचा भाग ( जो वायू इ० कानी फुगतो तो . ) २ जमीनीतून पाणी बांधून आणण्यासाठी , मोरीचे पाणी वाहून नेण्यासाठी दगड , माती , किंवा लोखंड , तांबे इ० धातूंचा फुंकणीच्या आकाराचा करितात तो . ३ नहर ; झांकलेले गटार . ४ ( पाणी वाहून नेण्याचा ) पाट ; सारणी ; नाला . ५ ( गो . ) पोटांतील आंतड्यास होणारा एक विकार . ६ मोठी नळी . ७ पन्हळी . ८ नळा पहा . ९ नळी पहा . १० निषध देशाचा एक प्राचीन राजा . ११ एक वानर . नळनीळ जांबुवंत । अंगद सुग्रीव बिभिषण भक्त । १२ अखंड कौल ; नळा . - न . १ कमलाचा देठ ; नाल . २ ( ल . ) नाभिकमलाचा देंठ ; नाळ ; वार . [ सं . नल ] 
  • ०गांठ होणे - ( पोटांतील ) नळ कठिण होण्याचा विकार होणे . नळांत भरणे - ( उपाशी पोटी किंवा श्रम केल्यावर ) उभ्याने पाणी प्यायल्याने ते ( पोटांतील ) नळांत जाऊन नळ दुखू लागणे . सामाशब्द - 
  • एक होणे - ( पोटांतील ) नळ कठिण होण्याचा विकार होणे . नळांत भरणे - ( उपाशी पोटी किंवा श्रम केल्यावर ) उभ्याने पाणी प्यायल्याने ते ( पोटांतील ) नळांत जाऊन नळ दुखू लागणे . सामाशब्द - 
  • ०कट कूट - कुटे कोटे - कंडे कांडे - कांडी --- नस्त्री . एक बाजू बंद व एका बाजूंस भोंक असलेली वेळू लांकूड , धातू इ० कांची पोकळ नळी . [ नळ + कट = लघुत्वदर्शकप्रत्यय ; सं . कांड = तुकडा , भाग ] म्ह ० कुत्र्याचे शेंपूट ६ महिने नळकांड्यात घातले तरी वांकडे ते वांकडेच = स्वभाव कांही केल्या पालटत नसतो . 
More meanings
RANDOM WORD

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.