TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
कांडानुसमय

धर्मसिंधु - कांडानुसमय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


कांडानुसमय

कात्यायन शाखी तर आसन, क्षण, आवाहन व अर्घ्य येथपर्यंत पाद्यापर्यंत प्रयोग आहे म्हणून पदार्थानुसमयक्रमानेच देवाकडे व पितरांकडे करून गंधादिक पूजाच कांडानुसमयाने करितात. एक पदार्थ देवाकडे व पितरांकडे सर्व ठिकाणी समर्पण करून त्याचप्रमाणे दुसरा इत्यादिक पदार्थ अर्पण करणे यास पदार्थानुसमय म्हणतात. एकीकडेच सर्व पदार्थांची समाप्ति समर्पण करणारी यास कांडानुसमय असे म्हणतात.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-06-28T23:21:13.9430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

educating

  • शिक्षणप्रद 
  • बोधप्रद 
  • शिक्षणप्रद 
  • बोधप्रद 
RANDOM WORD

Did you know?

अशुभ कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site