TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
विवाहहोम

धर्मसिंधु - विवाहहोम

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


विवाहहोम

वधूवरांनी पूर्वी सांगितलेल्या लक्षणांनी युक्त अशा वेदीवर मंत्रघोषाने आरोहण करून वराने आपल्या जागी बसावे व वधूला आपल्या दक्षिणेस बसवावे. नंतर देशकालादिकांचा उच्चार करून

"प्रतिगृहीतायामस्या वध्वां भार्यासिद्धये विवाहहोमं करिष्ये"

असा संकल्प करून आपल्या गृह्यसूत्राप्रमाणे विवाहहोम करावा. या वेळेपासून विवाहाग्नीचे रक्षण करावे. रक्षण केलेला अग्नि चतुर्थीकर्मपर्यंत गृहप्रवेशनीय होमाच्या पूर्वी नष्ट होईल तर विवाहहोम पुन्हा करावा. गृहप्रवेशनीय होमानंतर नष्ट होईल तर दोन्ही होम पुन्हा करावे. बारा दिवसपर्यंत गृह्याग्नि नष्ट झाल्यास वृतीमध्ये सांगितलेली "अयाश्चा०" ही आहुति द्यावी, असा जो सार्वत्रिक नियम आहे त्याचा आधार घेऊन या ठिकाणीही "अयाश्चा०" आहुतीच द्यावी असे कोणि ग्रंथकार म्हणतात.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-05-29T19:45:52.6200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धंदरणे

  • स.क्रि. भुलविणे ; थापा मारुन , पोकळ आश्वासने देऊन फसविणे , भोंदणे ; तोंडाला पाने पुसणे . धंदराधंदरं प्रवतति - तंत्रमंत्र यावरुन थंतर मंतर , धंतर मंतर इ० सारखा बनविलेला व गोंधळ , फसवेगिरी , टाणाटोणा , छांछू इ० अर्थाने रुढ असलेला वाक्प्रचार . [ धदरणे द्वि + सं . प्रवर्तते = चालू आहे ] धंदराधंदरीचा - वि . धांदल्या ; गडबड्या ; गोंधळ्या ; भ्रांतिष्ट [ धंदरणे ] 
RANDOM WORD

Did you know?

ADHYAY 43 OF GURUCHARITRA IS WRONGLY PRINTED AND ADHYAY 47 AND 48 ARE SAME KINDLY CHANGE or make correction for it
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site