TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
माता व मातामह मृत

धर्मसिंधु - माता व मातामह मृत

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


माता व मातामह मृत

पिता जिवंत असून माता व मातामह मृत असतील त्याने जातकर्म वगैरे पुत्रसंस्कारामध्ये मातृपार्वण व मातामहपार्वण ही दोन पार्वणे करावी. माता देखील जिवंत असेल तर एक मातामहपार्वणच करावे. माता मृत असून मातामह जिवंत असेल तर जीवत्पितृकाने सुतसंस्कारामध्ये केवळ मातृपार्वण देवरहित करावे. माता, पिता व मातामह तिघेही जिवंत असतील तर सुतसंस्कारामध्ये पित्याचा पिता इत्यादिकांच्या उद्देशाने तीन पार्वणे करावी; अथवा नान्दीश्राद्धाचा लोप करावा; असाही दुसरा पक्ष असल्याबद्दल या परिच्छेदाच्या आरंभी सांगितले आहे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-05-28T23:15:06.9070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

DHṚTARĀṢṬRA IV(धृतराष्ट्र)

  • A king who was the son of Janamejaya and the grandson of Kuru, a king of the Lunar dynasty. He had eleven sons: Kuṇḍika and others. (M.B. Chapter 94, Stanza 58.) 
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.