TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
कन्येच्या विवाहाचा काल

धर्मसिंधु - कन्येच्या विवाहाचा काल

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


कन्येच्या विवाहाचा काल

जन्मापासून अथवा गर्भापासून पाचव्या वर्षापासून आठव्या वर्षापर्यंत कन्येच्या विवाहाचा योग्य काल आहे. सहाव्या वर्षापासून दोन वर्षेपर्यंत जास्त प्रशस्त होय. सहा वर्षाच्या पुर्वी कन्येचा विवाह करू नये. कारण पहिली दोन वर्षे सोम, नंतर दोन वर्षे गंधर्व, नंतर दोन वर्षे अग्नि याप्रमाणे सहा वर्षेपर्यंत देवता तिचा उपभोग घेतात असे वचन आहे. नवव्या व दहाव्या वर्षी विवाह करणे मध्यम, अकराव्या वर्षी अधम आणि बाराव्या इत्यादि वर्षी प्रायश्चित्तावह आहे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-05-28T22:25:30.6870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खरावणें

  • अ.क्रि. आरक्त लाल होणें . ( डॊळें ). ' त्याचा डॊळा खरावला आहे .' ( खर ) 
  • अ.क्रि. कायम , स्थिर , निश्चित होणें ; वाढणें ; टिकणें ( वारा ; उष्णता ; पाऊस . इ० ) ' वारा खरावल तेव्हां गलबत चांगलें चालेल .' खराविण पहा . ( खरा ) 
RANDOM WORD

Did you know?

उगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site