TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
नाही मज आशा उद्याच्या जगाची !

लिंबोळ्या - नाही मज आशा उद्याच्या जगाची !

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


नाही मज आशा उद्याच्या जगाची !

का रे दाखवीसी पुन्हा तेच स्वप्न

कराया उद्विग्न चित्त माझे !

मृगजळाचे ते दावून आभास

का रे खोटी आस निर्मितोस ?

घेत न कधी जे वास्तवाचे रूप

वाटे न हुरूप त्याचेविशी

माझे सुखदुःख राहो ते माझेच

विश्व माझे हेच माझ्यापाशी

नाही मज आशा उद्याच्या जगाची

कालचीच ज्याची गती आज

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:11:51.4700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कुरठा

  • पु. १ घरटे ( पक्ष्यांचें ). ' तृष्णापक्षिणीचा कुरठा मोडिलाक । ' - विपृ १ . १०१ . २ कोठा ; कोठी ; घर . ' ना तो अनं गाचा कुरठा । ' - शिशु ४६ . ' तूं धनुर्विद्येचा कुरठा । ' - कुथा ५ . ११ . १०७ . 
  • वि. १ . खुरटा ; खुजा . ' हे लोक शरीरानेंच खुरटे आहेत असें नाहीं ...' - सृप्नि ८२ . २ मनांत कुढणारा . ' कुरटें कुचर नाठाळ । ' - दा . २ . ३ . २३ . 
RANDOM WORD

Did you know?

चातुर्मासाचे महत्व स्पष्ट करावे.
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.