TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
चाळीसाव्या वाढदिवशी

लिंबोळ्या - चाळीसाव्या वाढदिवशी

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


चाळीसाव्या वाढदिवशी

१९४६

बांधवांनो, आज माझा वाढदीस

लोटली चाळीस वर्षे वया

चाळीस पानांचा ग्रंथ मी लिहिला

पाहिजे पाहिला तपासुनी

जाहल्या चुका ज्या जाणून नेणून

दुरुस्त करीन शुद्धिपत्री

देवाच्या आज्ञेने आज मी नवीन

उघडून पान लिहू लागे

सरस, सुरेख उतराया लेख

प्रभुजीची एक हवी कृपा

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:11:42.8900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सज्जित

  • वि. १ तयार ; सिद्ध ; तप्तर ; शृंगारलेला ; भूषविलेला ; सजविलेला ; साधनयुक्त ; पोषाख केलेला . आयातही व्यापारी । सज्ज न होय । - ज्ञा १३ . १११७ . २ जोडलेला ; जोडून तयार ( रथ , धनुष्य , वगैरे ). [ सं . षस्ज् ‍ जाणें ] सज्जणें - उक्रि . १ सज्ज करणें ; तयार करणें , होणें बलें सज्जतां अंगतेज । निस्तेज झाले ते काळी । - मुआदि ४१ . ५२ . २ जोडणें ; सिद्ध करणें . भ्रूचाप सज्जूनि आकर्ण । - मुआदि ४ . १३७ . सज्जात - स्त्री . तयारी ; साज ; शोभा ; पोषाख ; साधनसामुग्री . 
  • वि. तत्पर , तयार , सिद्ध ; 
  • वि. पेहराव केलेला , पोषाख केलेला , भुषवलेला , शृंगारलेला , सजवलेला . 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.