TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
कुणी शिकविले

लिंबोळ्या - कुणी शिकविले

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


कुणी शिकविले

"कुणी शिकविले रचाया कवने?"

पुसती लाडाने बाळे माझी

"सोनुल्यांनो, होतो तुमच्यासारखा

आईचा लाडका बाळ मीही

मांडीवर मला निजवून आई

जात्यावर गाई गोड ओव्या

ऐकून प्रेमळ, प्रासादिक काव्य

फुलून ह्रदय गेले माझे

मनाशी लागलो करू गुणगुण

म्हणता 'कवन' त्याला तुम्ही!"

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:11:40.9830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अंतराल

  • पुन . १ पृथ्वी आणि आकांश यांच्यामधील जागा ; अंतरिक्ष ; वातावरण ; आकाश . ' हें असो स्वर्ग पाताळ । की भूमी दिशा अंतराळ । ' - ज्ञा ११ . २७१ . ' बाण जळत अंताअळी . ; - एरुस्व ९ . ३५ . ' पुढें भीम तो अंतराळें उडाला । ; - राक १ . १३ . ' अंतराळांत काय काय चमत्कार आहेत ...' - नि ३९ . २ मधली जागा ; अवकाश ; अभ्यंतर , ( सं . अंतराल ) - क्र्वि . आकाशामध्यें ; हवेंत ; वर . 
  • ०दीप पु. आकांशदिवा . 
  • ना. अंतरिक्ष , आकाश , वातावरण ; 
  • ना. अभ्यंतर , अवकाश . 
RANDOM WORD

Did you know?

shatshastra konati?
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.