TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
वसुंधरेवर खरा तू मानव !

लिंबोळ्या - वसुंधरेवर खरा तू मानव !

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


महात्मा

तपश्चर्या तुझी चालली कधीची

अगा हे दधीचि ऋषिश्रेष्ठा,

वसुंधरेवर खरा तू मानव

जिंकिले दानव अहिंसेने

करोत प्रळय स्फोटक असंख्य

तुझे गा अजिंक्य आत्मबळ

स्थापाया शांतीचे अहिंसाप्रेरक

दलितोद्धारक लोकराज्य

आपुल्या अस्थींचे निर्मूनीया वज्र

पारतंत्र्य-वृत्र संहारिला !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:11:11.8430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अधिष्ठात्रा

  • पु. 
  • राहणारा ; वास करणारा ; आश्रयभूत . इंद्रियप्रौढीमंडळा । शृंगारु एकचि निर्मळा । जैं अधिष्ठात्रिया कां मेळा । देवतांचा जो । - ज्ञा १८ . ३४९ . 
  • अध्यक्ष ; आश्रयस्थान ; नियामक ; ( परमेश्वर ). पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा । - ज्ञा ६ . १२७ ; ब्रह्मपदींचा अधिष्ठात्रा । त्यासी देती ब्रह्मसूत्रा । - एरुस्व १५ . १४७ . [ सं . ] 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.