TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
बाळ तुझे गेले भेदरुन भारी !

लिंबोळ्या - बाळ तुझे गेले भेदरुन भारी !

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


बाळ तुझे गेले भेदरुन भारी !

तुवा अचानक सोडून वादळ

किती रे गोंधळ माजवीला !

पाहायाची होती मौज वा कसोटी !

काय हेतु पोटी होता तुझ्या ?

वावटळीमध्ये सापडावे पीस

तसा कासावीस झालो तेव्हा

बागुलाचें भय आई दाखवीते

पोटाशी धरिते लागलीच

बाळ तुझे गेले भेदरुन भारी

आंजारी गोंजारी प्रभो, तया

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:11:11.1870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चटकणी

 • स्त्री. १ चापट ; चपराक ; तडाखा ; टोला ; फटकारा ; फटका . त्याला खोटें बोलण्याबद्दल बापानें चांगली चटकणी ठेवून दिली . २ चाबकाचा तडाखा , आघात . [ घ्व . चट ; का . चटुकु = तडाखा , फटकरा ; हिं . चटकना ] 
 • f  A slap or cuff; also a lash or stroke with a whip or cane. 
 • स्त्री. ( व . ) दारें , खिडक्या इ० कांच्या फळया वार्‍यानें लागूं नयेत म्हणून त्यांस लाविलेली अटक , चिमणी . चटकणी मोडली म्हणून खिडकी वार्‍यानें लागते . [ घ्व ] 
RANDOM WORD

Did you know?

मृत व्यक्तिचे वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या दिवशी संस्कार कसे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.