TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
कोण तू----?

लिंबोळ्या - कोण तू----?

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


कोण तू----?

ग्रह-भोवर्‍यांचा खेल अधान्तरी

कोण तू गारोडी खेळणारा ?

हंडयाझुंबरांचे अंबराला छत

कोण तू श्रीमंत लावणारा ?

सुगंधी शीतळ वार्‍याचे विंझण

विलासी तू कोण सोडणारा ?

दिव्य रंगाकृति व्योमपटावरी

कोण तू चितारी काढणारा ?

विश्वाचि ही बाग सदा फुललेली

कोण तू गा माळी ठेवणारा ?

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:10:54.9830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

झटयाळ

 • वि. नाना तर्‍हेच्या युक्तया , हिकमती , कल्पना लढविणारा ; युक्तीबाज ; मसलत्या . २ कर्जबाजारीपणामुळें अनेक लचांडें मागें असलेला ; पेचांत सांपडलेला . ३ झोंट ; झोंड ; निर्लज्ज ; अप्रामाणिक . ४ ( व . ) गळधट ; चिकट ; चिवट . ही आसामी झटाळ आहे . [ झट + आळ प्रत्यय ] म्ह० झटाळ शेट आणि फटकाळ नगरी = मनुष्य किंवा स्थळ यांची दुर्व्यसनता दाखवितांना योजतात . झटाळी , झटयाळी - स्त्री . झटाळ माणसाची वृत्ति , धंदा , झटाळपणा . 
RANDOM WORD

Did you know?

चांदणी चोळी म्हणजे काय
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.