TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
डराव डराव !

लिंबोळ्या - डराव डराव !

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


डराव डराव !

डराव डराव ! डराव डराव !

का ओरडता उगाच राव ?

पत्ता तुमचा नव्हता काल

कोठुनि आला ? सांगा नाव

धो धो पाउस पडला फार

तुडुंब भरला पहा तलाव

सुरु जाहली अमुची नाव

आणिक तुमची डराव डराव !

बटबटीत डोळ्यांचे ध्यान

विचित्र तुमचे दिसते राव !

सांगा तुमच्या मनात काय ?

ही घ्या छत्री, ही घ्या नाव

जा गाठा जा अपुला गाव

आणि थांबवा डराव डराव !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:10:34.9830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

माग

  • पु. चैत्रादि महिन्यांतील अकरावा महिना . [ सं . ] म्ह० माघीं अळें आणि बेंदरीं फळ . ( गो . ) माग वांचूया , मागीर शिमगो खेळूंया = माघ महिन्यांतून जगल्यावर मग शिमग्यांत खेळूंया . ( दूरच्या व हातांत नसलेल्या गोष्टी सांगणाराविषयीं ही म्हण योजतात ). 
  • पु. 
  • पु. 
  • रस्ता ; वाट . निज शिबिरापासुनि गुरुपुत्ररथाच्या धरुनि मागातें । धावे भीमक ... । - मोऐषिक १ . ३४ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

सर्व धार्मिक कार्यांत आरंभी श्रीगणेशाची पूजा कां करतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.