TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २|
राशिकूट

धर्मसिंधु - राशिकूट

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


राशिकूट

वराचे राशीपासून वधूची राशि अथवा वधूचे राशीपासून वराची राशि दुसरी व बारावी असता निर्धनत्व येते. नववी व पाचवी असता निःपुत्रत्व येते. सहावी व आठवी असता मरण अथवा विपत्ति येते. एकमेकांची एकमेकांपासून सातवी, तिसरी, अकरावी अथवा चवथी राशि असता शुभ होय. एक नक्षत्र असून भिन्न चरण असेल तर शुभ होय. एक राशि असली तर अतिशुभ होय. एक नक्षत्र असून भिन्न राशि असेल तर शुभ होय व राशिकूटाचा दोष नाही. नक्षत्र भिन्न असून एक राशि असेल तर शुभ होय व नाडीचा आणि गणाचा दोष नाही. नक्षत्र चरण एक आणि परस्परांचे राशीपासून परस्परांची राशि सहावी व आठवी असता वर्ज्य होय. द्विर्द्वादशक आणि नवपंचम ही मध्यम होत. बाकी शुभ होय. यासंबंधाचे गुण- सत्कूट असता सात गुण. दुष्टकूट असून ग्रहमैत्री असेल तर चार गुण; दोहोंतून एक असता एक गुण. नक्षत्रचरण एक असल्यास शून्य गुण.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-05-19T06:37:50.1570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

adiabtic expansion, thermodynamics

  • समोष्ण प्रसरण 
RANDOM WORD

Did you know?

मंत्रांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले आहे?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.