TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २|
बटूचें पदार्थसम्पादन

धर्मसिंधु - बटूचें पदार्थसम्पादन

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


बटूचें पदार्थसम्पादन

कौपीन (लंगोटी) व पांघरण्याचें वस्त्र हीं कापसाचीं मिळवावींत. थोडें धुतलेले पण नवीन, पांढरें व दशा असलेलें जें अहत (वस्त्र) तें पांघरण्यास असावें, किंवा कृष्णाजिन (काळ्या पाठीच्या हरिणाचें कातडें) असावें. पांघरण्यास घेण्याचें कृष्णाजिन तें तीन किंवा चार बोटें बहिर्लोम (केसांचें) असलेलें अखण्ड, अथवा त्रिखण्ड (तीन तुकडयांचें) असें अठ्ठेचाळीस बोटें असावें. त्रिखण्ड चर्म पांघरायचें असल्यास अनुक्रमें २४-८ व १६ अंगळांच्या एकेका पट्टयांचें तें असावें. यज्ञोपवीत (जानवें) कापसाचें करावें.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-05-17T03:26:05.1170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गप्पाष़्टक्या, गप्पी

  • a 
  • गप्पीदास, गप्पीनाथ m  That is over chattering, a chatterbox, a prater, a gossip. 
RANDOM WORD

Did you know?

Are the advertisements necessary on your pages?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.