TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|
हरिवंशश्रवण

धर्मसिंधु - हरिवंशश्रवण

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


हरिवंशश्रवण

इतकें करुनहि जर पुत्रोत्पत्ति होणार नाहीं, तर ’कर्मविपाक’ नांवाच्या ग्रंथांत सांगितल्याप्रमाणें ’हरिवंश’ ग्रंथाचा श्रवणादि विधि करावा. हा विधि सहा वर्षें, चार वर्षें, तीन वर्षें, दीड वर्ष किंवा एक वर्ष प्रायश्चित केल्यावर करावा.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-05-09T04:55:36.1200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वदन

  • न. 
  • मुख ; तोंड . वृथा गेली आंगवण । काय वदन दाखवितां । - एरुस्व ८ . ६ . ( समासांत ) चंद्रवदन ; पद्मवदन ; म्लानवदन इ० 
  • ( गणित ) श्रेणींतील पहिले पद . [ सं . ] वदनामृत - न . भाषण . - ज्ञा १५ . ५८८ . [ वदन + अमृत ] वदनेंदु - न . मुखचंद्र ( सुंदर मुखाच्य वर्णनांत उपयोग ). उदय अस्तावीण संपूर्ण । वदनेंदु श्रीकृष्णाचा । - एरुस्व १ . ५५ . [ वदन + इंदु ] 
  • n  The face or the mouth. 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site